Akluj News
अन्य 

संग्रामनगर शाळेत रत्नाई पुरस्काराचे वितरण!

संग्रामनगर शाळेत रत्नाई पुरस्काराचे वितरण! अकलूज/ प्रतिनिधी    श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील पुण्यतिथी निमित्त श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत रत्नाई पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  प्रशालेतील पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पालकांना रत्नाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रशाला समिती सदस्य...
Read More...
राज्य 

सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांचा मुद्दा ऐरणीवर!

सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांचा मुद्दा ऐरणीवर! अकलुज, प्रतिनिधी अगोदर पुनर्वसन मग धरण"हे राज्यसरकारचे धोरण असुनही या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या नागरीकांच्या पुनर्वसनाच्या समस्या अजुनही सुटलेल्या नाहीत.आज सोलापुर जिल्ह्यात पुनर्वसन विभागाकडे पुनर्वसित गावांचे नकाशे उपलब्ध नाहीत.धरणग्रस्तांच्या जमीनीवरील भुखंडावरील वहिवाट अडथळे आहेत.धरणग्रस्त गावांचे हद्दी सिमांकन केलेले नाही.भुखंडाचे बेकायदेशिरपणे वाटप...
Read More...
अन्य 

जय विजय शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विजय अस्वरे

जय विजय शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विजय अस्वरे अकलूज - येथील शशांक गांधी मेमोरीयल हॉलमध्ये पार पडलेल्या जय-विजय शिक्षक संघाच्या स्नेह मेळाव्यामध्ये शिक्षक संघाच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी विजय अस्वरे यांची व इतर कार्यकारणीची निवड संघाचे संस्थापक सुभाष मिसाळ यांनी केली.    सोमवार दि. १० एप्रिल...
Read More...
अन्य 

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्याला तेल लावून निषेध

चंद्रकांत पाटील यांच्या डोक्याला तेल लावून निषेध अकलुझ : सध्या चंद्रकांत पाटल यांनी जे बेताल वक्तव्य केलेल आहे की बाबरी मशीद बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी पाडली नाही या वक्तव्यामुळे शिवसैनिका मधे प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे म्हणून युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटलांच्या...
Read More...

Advertisement