Congress
राज्य  मुंबई 

पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? - हर्षवर्धन सपकाळ

पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? - हर्षवर्धन सपकाळ अमित शाह हे नांदेड व शंकरराव चव्हाणांचा अपमान करताना शंकररावांचे पुत्र गप्प कसे बसले? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार. नांदेडमध्ये काँग्रेसच्या जय जवान, जय किसान, जय हिंद तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद.
Read More...
देश-विदेश 

राहुल गांधींच्या भारतीय नागरिकत्वाविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली!

राहुल गांधींच्या भारतीय नागरिकत्वाविरोधात सुब्रमण्यम स्वामींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली! 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या यूके-आधारित फर्म बॅकॉप्स लिमिटेडच्या वार्षिक रिटर्न्समध्ये राहुल गांधींनी त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे जाहीर केल्याचा आरोप स्वामींनी केला. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी...
Read More...
राज्य 

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा - ॲड. प्रकाश आंबेडकर 

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा - ॲड. प्रकाश आंबेडकर  मुंबई, प्रतिनिधी  ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार...
Read More...
राज्य 

BJP ला रोखण्यासाठी Congress कार्यकर्ते कामाला लागतील!

BJP ला रोखण्यासाठी Congress कार्यकर्ते कामाला लागतील! सांगली, प्रतिनिधी  आम्ही आज काँग्रेस कार्यकर्यांच्या सोबत आम्ही बैठक घेतली, सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या, ज्यामध्ये आम्ही परिस्थिती देखील समजुन घेतली. मात्र देशाची परिस्थिती भयावह आहे, सत्तेचा दुरूपयोग भाजपने केला आहे, त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते कामाला लागतील असा विश्वास काँग्रेसचे...
Read More...
राज्य 

Pune Loksabha Seat | मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर...

Pune Loksabha Seat | मोहोळांचा भर पक्षांतर्गत भेटीगाठींवर... राजदंड न्यूज नेटवर्क पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घरी जावून भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. या भेटींना सकारात्मक...
Read More...
राज्य 

Pune Loksabha Seat | भाजपचा उमेदवार जाहीर, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार ? 

Pune Loksabha Seat | भाजपचा उमेदवार जाहीर, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार ?  राजदंड न्यूज नेटवर्क भाजपने अपेक्षित प्रमाणे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र, काँग्रेसतर्फे कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव काँग्रेसतर्फे आघाडीवर आहे. त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू...
Read More...
राज्य 

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला; नाना पटोले यांचा टीका

अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार एकवर आणून ठेवला; नाना पटोले यांचा टीका सातारा, प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आयुष्यभर काँग्रेससोबत राहिले. त्यांनीच राज्यात काँग्रेसचा खासदार एकवर आणून...
Read More...
राज्य 

देशातील भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेसचे उदिष्ट - नाना पटोले

देशातील भाजपाचे हुकुमशाही सरकार हाकलून लावणे हेच काँग्रेसचे उदिष्ट - नाना पटोले नाशिक : इंग्रजांनी देशाला लुटले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आज देशाला लुटत आहे. भाजपा सरकारने रेल्वे विकली, विमानतळे विकली, वीज वितरण व्यवस्था विकली तसेच अनेक सार्वजनिक उपक्रमही विकले. देशाची संपत्ती विकून मोदी सरकार कारभार करत आहे. लोकशाही व्यवस्था, संविधान व...
Read More...
राज्य 

सरकारच्या अपयशामुळे परिवर्तन निश्चित

सरकारच्या अपयशामुळे परिवर्तन निश्चित बार्शी : केंद्र आणि राज्यातील सरकारमुळे सर्वच बाबतीत अपयश आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि महिला विरोधी आहे. केवळ मोठे धनिक मित्र वाचवण्यासाठी आणि त्यांना  अजून मोठे करण्यात सरकार मग्न आहे, असे सांगत सर्वसामान्य लोकांच्या हिताचे कोणतेही निर्णय सरकार...
Read More...
देश-विदेश 

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात भाजपाला धक्का

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात भाजपाला धक्का माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचा मल्लिकार्जुन खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश, २ दिवसांपूर्वी भाजपाला रामराम 
Read More...
संपादकीय 

शह-काटशह

शह-काटशह भागा वरखडे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी यांनी कोलार येथे केलेल्या भाषणात सर्व चोरांची नावं मोदी का असतात, अशी टीका केली होती. त्यांचा अंगुलीनिर्देश ललित मोदी, नीरव मोदी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं होता, तरीही गुजरातमधील भाजपच्या माजी...
Read More...
राज्य  देश-विदेश 

'राहुल गांधीच असणार पंतप्रधान पदाचे उमेदवार'

'राहुल गांधीच असणार पंतप्रधान पदाचे उमेदवार' लोकसभेच्या सन २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांचे नेतृत्व करतील. एवढेच नव्हे तर तेच विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. 
Read More...

Advertisement