असुरक्षित
राज्य 

मुस्लिमांना शिक्षण, सुरक्षा आणि सन्मान मिळावा: सलीम सारंग

मुस्लिमांना शिक्षण, सुरक्षा आणि सन्मान मिळावा: सलीम सारंग मुंबई: प्रतिनिधी  मुस्लिम समाजाला शिक्षण, सुरक्षितता आणि सन्मान प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लीम समाजाने प्रतिकात्मक राजकारणाच्या मर्यादा ओलांडून मुख्य प्रवाहात प्रभाव निर्माण करणे आवश्यक आहे, असे मत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी व्यक्त केले.  मुस्लीम समाजाकडे...
Read More...

Advertisement