Punyashlok Ahilyabai Holkar scheme
राज्य  पुणे 

"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" योजनेचा लाभ आयटीआयच्या विद्यार्थिनींनाही मिळावा!

आयटीआय व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव सोलनाकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" योजनेचा लाभ आयटीआयच्या विद्यार्थिनींनाही मिळावा अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने मुलींसाठी सुरू केलेली...
Read More...

Advertisement