Scam
राज्य 

पत्रकार परिषदेत सिनेटसदस्याचा गंभीर आरोप: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोट्यावधींचा घोटाळा? 

पत्रकार परिषदेत सिनेटसदस्याचा गंभीर आरोप: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोट्यावधींचा घोटाळा?  पुणे : देशातील नावाजलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक गैरप्रकार या अगोदर उघडकीस आलेले आहेत. परंतु आता विद्यापीठातील बोगस रॅकेट व विद्यापीठ फंडातील भ्रष्टाचार  हा नवीन गैरप्रकार उघडकीस आला असून विद्यापीठ फंडातील १०० कोटी रुपये परस्पर ट्रान्सफर केल्याचा गंभीर आरोप...
Read More...

Advertisement