Sunday holiday
राज्य  मुंबई 

रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा!

रविवारच्या सुट्टीसाठी १३५ वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या नारायण मेघाजी लोखंडेंना भारतरत्न मिळावा! मुंबई / रमेश औताडे  कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळावी यासाठी ज्यांनी ७ वर्ष ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला. त्या आनंदी रविवारच्या सुट्टीचे निर्माते नारायण मेघाजी लोखंडे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे...
Read More...

Advertisement