उद्धव ठाकरे गट
राज्य 

'शिंदे यांच्याबरोबर गेलेले बारा आमदार पुन्हा ठाकरे यांच्याकडे येणार'

'शिंदे यांच्याबरोबर गेलेले बारा आमदार पुन्हा ठाकरे यांच्याकडे येणार' मुंबई: प्रतिनिधी   तत्कालीन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दे  एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांपैकी बारा आमदार पुन्हा ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केला. त्यांनी या आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली. श्रीनिवास...
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई: प्रतिनिधी   शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत या...
Read More...
राज्य 

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली?

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली? शरद पवार हे देशातील जेष्ठ, कसलेले आणि मुरलेले राजकारणी समजले जातात. पक्षाला आणि देशाला त्यांची गरज असता ते आपल्या राजीनामेच्या निर्णयाच्या पुनर्विचार करतील आणि पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटासारख्या महाविकास आघाडीतील त्यांच्या सहयोगी पक्षांनाही वाटत आहे. त्यामुळे पवार यांचा राजीनामा प्रत्यक्षात बाउन्सर ठरणार की गुगली, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 
Read More...
राज्य 

बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी?

बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी? स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत ठाकरे घटाने मतभेद व्यक्त केले आहे. 
Read More...
राज्य 

महाविकास आघाडी राज्यभरात घेणार एकत्रित सभा

महाविकास आघाडी राज्यभरात घेणार एकत्रित सभा राज्याच्या सर्व भागात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांचे नेते एकत्रित सभा घेणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या असून आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पावले उचलायला आघाडीने सुरुवात केली आहे. 
Read More...

Advertisement