धनंजय मुंडे
राज्य 

'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद'

'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद' मुंबई: प्रतिनिधी धनंजय मुंडे यांच्यासारख्या मुजोर नेत्यांना पायबंद घालण्यासाठी धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर मराठवाडा विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे.  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठवाड्यात बदलणारी राजकीय आणि...
Read More...
राज्य 

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा'

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा' बारामती: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांची आमदारकी रद्द करा. त्यांना सहआरोपी करा आणि या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्या बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी...
Read More...
राज्य 

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...' मुंबई: प्रतिनिधी  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सदनात घोटाळा करणारे छगन भुजबळ मंत्री होणार असतील तर एक घाण जाऊन दुसरी घाण येणार आहे. असे होऊ नये यासाठी आपण न्यायालयात जाऊन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणार आहोत, असा इशारा...
Read More...
राज्य 

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे...
Read More...
राज्य 

'आपण राजीनामा दिलेला नाही'

'आपण राजीनामा दिलेला नाही' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत असून...
Read More...
राज्य 

'साप साप म्हणून भुई थोपटू नका'

'साप साप म्हणून भुई थोपटू नका' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात

वाल्मीक कराडच्या सीआयडी चौकशीला सुरुवात बीड: प्रतिनिधी  आज सकाळपासून खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. काल रात्री रक्त शर्करा वाढल्याने कराड याची प्रकृती बिघडली. पहाटे...
Read More...
राज्य 

आम्हाला राजकारण करायचं नाही पण...

आम्हाला राजकारण करायचं नाही पण... मुंबई,: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आपल्याला राजकारण करायचे नाही. मात्र, या प्रकरणाचा सूत्रधार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे तपास करताना यंत्रणांवर दबाव असणार आहे. हा दबाव येऊ नये म्हणून...
Read More...
राज्य 

त्यांनी केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी

त्यांनी केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी पुरंदर : प्रतिनिधी शरद पवार यांनी पुलोदचे सरकार स्थापन केले ते त्यांचे संस्कार आणि अजितदादा भारतीय जनता पक्षाबरोबर गेले ती गद्दारी, असेच आश्चर्य उडत राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल...
Read More...
राज्य 

ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला 135 कोटींचा निधी

ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला 135 कोटींचा निधी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाला 135 कोटींचा निधी दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलताना केली. 
Read More...

Advertisement