लोकसभा
राज्य 

शिवसंग्राम लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही: तानाजीराव शिंदे

शिवसंग्राम लोकसभेच्या तीन, विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही: तानाजीराव शिंदे  पुणे : प्रतिनिधी महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागांसाठी आग्रही आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी काळातील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि संघटन बांधणीसाठी शिवसंग्राम महाराष्ट्र...
Read More...
देश-विदेश 

'काश्मीरला अजूनही भोवत आहेत पं. नेहरू यांच्या दोन चुका'

'काश्मीरला अजूनही भोवत आहेत पं. नेहरू यांच्या दोन चुका' नवी दिल्ली: प्रतिनिधी जम्मू काश्मीरमधील आरक्षित मतदारसंघाबाबत दोन सुधारणा विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत बोलताना, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या दोन चुका काश्मीरला अजूनही भोवत आहेत, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केली.  जम्मू आणि...
Read More...
देश-विदेश 

महिला आरक्षणाला लोकसभेत मोठ्या बहुमताने संमती

महिला आरक्षणाला लोकसभेत मोठ्या बहुमताने संमती नवी दिल्ली: प्रतिनिधी संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकारने मांडलेल्या नारीशक्ती वंदन विधेयक अर्थात महिलांना राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकाला मोठ्या बहुमताने लोकसभेत मंजुरी देण्यात आली. गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार असून राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर होऊन तो...
Read More...
देश-विदेश 

'एक देश एक निवडणूक': रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

'एक देश एक निवडणूक': रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना नवी दिल्ली: प्रतिनिधी एक देश, एक निवडणूक याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.  या समितीचा अहवाल आल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकारच्या वतीने याबाबत विधेयक सादर करण्यात येणार आहे.  एक देश, एक...
Read More...
राज्य 

'लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होणार'

'लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रच होणार' इंदापूर: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या ही निवडणुका एकत्रित होतील. केंद्राचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून पक्षातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्या.  बावडा नरसिंगपूर जि. प. गटात अडीअडचणी जाणून...
Read More...

Advertisement