छगन भुजबळ
राज्य 

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी'

'आता सर्जिकल स्ट्राइक नको तर थेट सर्जरीच हवी' मुंबई: प्रतिनिधी दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानवर आता सर्जिकल स्ट्राइक वगैरे नव्हे तर थेट सर्जरीच करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला...
Read More...
राज्य 

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'

'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...' मुंबई: प्रतिनिधी  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सदनात घोटाळा करणारे छगन भुजबळ मंत्री होणार असतील तर एक घाण जाऊन दुसरी घाण येणार आहे. असे होऊ नये यासाठी आपण न्यायालयात जाऊन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणार आहोत, असा इशारा...
Read More...
राज्य 

'साप साप म्हणून भुई थोपटू नका'

'साप साप म्हणून भुई थोपटू नका' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी' नाशिक: प्रतिनिधी  आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे मंत्रीपद डावललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. अवहेलना होत असलेल्या पक्षात न राहता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या...
Read More...
राज्य 

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी नागपूर: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भुजबळ यांची भेट...
Read More...
राज्य 

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी...
Read More...
राज्य 

मतदारांनी दिलेला कौल विधानसभेत कायम राखू

मतदारांनी दिलेला कौल विधानसभेत कायम राखू मुंबई प्रतिनिधी   नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. विधानसभा निवडणुकीत हा कौल कायम राखत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास राष्ट्रवादीविधानसभेच्या...
Read More...
राज्य 

'त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण पडले मागे'

'त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण पडले मागे' मुंबई: प्रतिनिधी    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत असले तरीही त्यांच्या राजकीय प्रवासातील शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यांच्या आत्ताच्या भूमिका शिवसेनेशी सुसंगत ठरणाऱ्या नाहीत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चा केवळ      
Read More...
राज्य 

'आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे'

'आमचा वाटा आम्हाला मिळालाच पाहिजे' मुंबई: प्रतिनिधी  आपला गट महायुतीत सहभागी होतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागा देण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिले आहे. जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच त्यांना या शब्दाची जाणीव करून द्या. ऐनवेळी कटकट नको, अशा शब्दात राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ...
Read More...
राज्य 

'महायुतीसाठी सोपी नाही विजयाकडे वाटचाल'

'महायुतीसाठी सोपी नाही विजयाकडे वाटचाल' मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 400+ या नाऱ्याने जनता धास्तावलेली आहे, लोकसभा निवडणुकीत रालोआ आणि महायुतीची वाटचाल सोपी नाही, महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, अशी विधाने करून महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीच्या उरात...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षण अधिसूचनेबाबत हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या'

'मराठा आरक्षण अधिसूचनेबाबत हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या' मुंबई: प्रतिनिधी   कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा कुटुंबांना त्यांच्या सग्या सोयऱ्यांसह  इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला आक्षेप घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील मंत्री आणि इतर मागासवर्गाचे नेते छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना दि....
Read More...
राज्य 

'... हा उपरोध समजा, हतबलता समजा किंवा मी घाबरलो समजा'

'... हा उपरोध समजा, हतबलता समजा किंवा मी घाबरलो समजा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या रोज वाढत जाणाऱ्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यापुढे सरकारने जरांगे पाटील सांगतील तसे सर्व निर्णय घ्यावे, अशा शब्दात राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि इतर मागासवर्गीय समाजाचे नेते छगन...
Read More...

Advertisement