बाळासाहेब थोरात
राज्य 

राहुल गांधींना शिक्षा आणि ब्रिज भूषण यांना संरक्षण ही केंद्राची उफराटी नीती

राहुल गांधींना शिक्षा आणि ब्रिज भूषण यांना संरक्षण ही केंद्राची उफराटी नीती मुंबई: प्रतिनिधी देशाच्या हितासाठी आवाज उठवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा आणि महिला खेळाडूंची असंभ्यवर्तन करणारे अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष, खासदार ब्रिज भूषण सिंह यांना संरक्षण, अशी केंद्रात सत्तारूढ असलेल्या मोदी सरकारची उफराटी नीती असल्याची टीका राज्यातील काँग्रेसचे...
Read More...
राज्य 

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र' नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
Read More...
राज्य 

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा'

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा' महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद फार उल्लेखनीय असल्याचे दिसून येत नाही. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वाद विवादांचा फायदा घेऊन भाजप पुढे जात असल्याचे ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.
Read More...
राज्य 

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Read More...

Advertisement