अण्णा हजारे
राज्य 

'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...'

'स्वतः कुणाची छेड काढणार नाही, दुसऱ्याने छेड काढली तर...' शिर्डी: प्रतिनिधी भारत स्वतः कोणाची छेड काढणार नाही पण भारताची कुणी छेड काढली तर त्याला कधी सोडणार नाही, असे उद्गार काढत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. यापुढे भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याचे धाडस...
Read More...
राज्य 

'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार'

'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार' पुणे: प्रतिनिधी  भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील खरे वारसदार आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी व्यक्त केले.  हेमंत पाटील हे भ्रष्टाचार...
Read More...
राज्य 

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे?

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे? मुंबई प्रतिनिधी   दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आलेली असताना भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आहेत कुठे, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.      विरोधकांना...
Read More...
राज्य 

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल'

'... तरच भारत कृषिप्रधान देश म्हणून शोभून दिसेल' अहमदनगर: प्रतिनिधी शेतीतील उत्पादनांना योग्य भाव मिळाला, शेतकरी सुखा समाधानाने जगू शकला तरच भारत कृषीप्रधान देश म्हणून शोभून दिसेल, असे प्रतिपादन करतानाच ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांना केले आहे.  शेतकरी हा या देशातील...
Read More...
राज्य 

शिंदे फडणवीस जोडीचे अण्णांकडून कौतुक

शिंदे फडणवीस जोडीचे अण्णांकडून कौतुक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीद्वारे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे चांगले काम करीत असल्याचा उल्लेख करीत अण्णांनी त्यांचे कौतुक केले.
Read More...

Advertisement