अल्पसंख्यांक समाज
राज्य 

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान'

'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान' नवी मुंबई: प्रतिनिधी  कर्तृत्व आणि कर्यक्षमतेपेक्षा घराणेशाहीने पदे लाटणाऱ्या नेत्यांमुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अल्पसंख्य नेते सलीम सारंग यांनी केला.  समाजासाठी कोणतेही काम न करता केवळ पूर्वपुण्याईवर पदे...
Read More...
राज्य 

'अल्पसंख्य समाजाला उमेदवारी न देता काँग्रेसने मोडली परंपरा'

'अल्पसंख्य समाजाला उमेदवारी न देता काँग्रेसने मोडली परंपरा' मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्याक समाजाचा एकही उमेदवार न देऊन काँग्रेसने आपली सर्वसमावेशकतेची परंपरा खंडित केल्याचा आरोप करून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षावर आपली नाराजी व्यक्तिगत नसून ती...
Read More...
राज्य 

'सर्वसमावेशक भूमिकेमुळे अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या पाठीशी'

'सर्वसमावेशक भूमिकेमुळे अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या पाठीशी' मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वसमावेशक भूमिकेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज ठामपणे उभा असून त्यांच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी केला...
Read More...
राज्य 

सर्व पक्षांकडून अल्पसंख्याकांना झुलवत ठेवण्याची भूमिका, मात्र अजित पवार यांच्या पुढाकाराने विद्यमान सरकार सकारात्मक

सर्व पक्षांकडून अल्पसंख्याकांना झुलवत ठेवण्याची भूमिका, मात्र अजित पवार यांच्या पुढाकाराने विद्यमान सरकार सकारात्मक मुंबई: प्रतिनिधी अल्पसंख्यांक समाजाला केवळ सोयी सवलतींचे गाजर दाखवत झुलवत ठेवण्याचे काम सर्वच पक्ष आणि सरकारांनी केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के असल्याची त्यांची ख्याती असून त्याचा अनुभव आपण घेतला असल्याची ग्वाही उलेमा वक्फ बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
Read More...
राज्य 

महा मायनाॕरिटी एनजीओ फोरम'चे  'अल्पसंख्याक विकास हक्क मांगो अभियान'

महा मायनाॕरिटी एनजीओ फोरम'चे  'अल्पसंख्याक विकास हक्क मांगो अभियान' पुणे : प्रतिनिधी अल्पसंख्यक समुदायाच्या विकासासाठी कोणताही  झेंडा हाती न घेता संविधानिक व शांततामय मार्गाने प्रयत्न करण्यासाठी 'महा मायनाॕरिटी एनजीओ फोरमद्वा'रे या वर्षी 2 आॕक्टोंबर राष्ट्रपिता म.गांधी जयंतीपासुन 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिनापर्यत राज्यभर 'अल्पसंख्याक विकास हक्क मांगो अभियान 'राबवण्यात...
Read More...
अन्य 

'द केरल स्टोरी'द्वारे संघाच्या विभाजनवादाचा प्रचार

'द केरल स्टोरी'द्वारे संघाच्या विभाजनवादाचा प्रचार 'द केरल स्टोरी' हा चित्रपट म्हणजे अल्पसंख्यांक समाजाबद्दल संशय उत्पन्न करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विभाजन वादाचा प्रचार करण्याचा एक प्रयत्न असल्याची टीका या चित्रपटावर केली जात आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादग्रस्त ठरला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणीही केली जात आहे. 
Read More...

Advertisement