आग
राज्य 

एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग

एमआयडीसी परिसरात दोन कंपन्यांना भीषण आग ठाणे: प्रतिनिधी  डोंबिवली औद्योगिक वसाहतीत आज दुपारी कापडावर प्रक्रिया करणाऱ्यl एका कारखान्याला भीषण आग लागली. ही आग पसरून तिने शेजारच्या आणखी एका कंपनीला आपल्या कवेत वेढले. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या महापालिकांच्या अग्निशामक दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तुम्हाला आग आटोक्यात...
Read More...
राज्य 

टिंबर मार्केट मध्ये मोठी आग; लाकडाच्या गोडाऊनसह अनेक घरे भस्मसात

टिंबर मार्केट मध्ये मोठी आग; लाकडाच्या गोडाऊनसह अनेक घरे भस्मसात पुणे: प्रतिनिधी  भवानी पेठेतील टिंबर मार्केट येथे आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लाकडाच्या मोठ्या वखारीने पेट घेतल्याने मोठी आग भडकली. लाकडाच्या वखारीसह आजूबाजूच्या अनेक घरांनाही आगीने आपल्या कवेत घेतले. मात्र, अग्निशामक दलाच्या समयसूचकतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहाटे...
Read More...
राज्य 

जुना बाजार परिसरात अग्नितांडव

जुना बाजार परिसरात अग्नितांडव पुणे: प्रतिनिधी मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात.घडलेल्या भीषण अग्नितांडवात सुमारे १२ दुकाने जाळून खाक झाली. ही आग जवळच्या झोपडपट्टीत पसरल्याने काही झोपड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  जुना बाजार परिसरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला आज पहाटेच्या सुमारास...
Read More...

Advertisement