इतिहास
देश-विदेश 

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास मुंबई: प्रतिनिधी  आतापर्यंत केवळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. परिषदेने पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे फेरबदल केले असून मराठ्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.  एनसीईआरटीने...
Read More...
अन्य 

वाहतूक नियंत्रक दिव्यांचे रंग कसे ठरविले गेले?

वाहतूक नियंत्रक दिव्यांचे रंग कसे ठरविले गेले? वाहतूक नियंत्रणासाठी शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या रंगांच्या दिव्याचा वापर केला जात आहे. आपले पूर्वज आणि आता आपणही त्याचे काटेकोरपणे पालन करतो. मात्र या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे रंग आणि त्याचा अर्थ हे कसे आणि का ठरविले हा प्रश्न आपल्याला कधी पडला का? पडला असेल तर त्याची उत्तरे कधी शोधली का? या वाहतूक नियंत्रक दिव्यांचा अर्थ आणि त्याचा इतिहास जाणून घेणे निश्चितच रंजक आणि उद्बोधक ठरेल. 
Read More...
राज्य 

'मराठीचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे'

'मराठीचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे' “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होईल”, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
Read More...
राज्य 

प्रदर्शनातून उलगडला विदर्भाचा समृद्ध इतिहास

प्रदर्शनातून उलगडला विदर्भाचा समृद्ध इतिहास भारतातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे सांस्कृतिक वैभव अधोरेखित करणारे ‘समृद्ध भारतीय वारसा स्थळे’ हे पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणारे प्रदर्शन येथे भेट देणाऱ्या जिज्ञासुंचे खास आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
Read More...

Advertisement