ईडी
राज्य 

भाजपमध्ये हिंमत असेल तर...

भाजपमध्ये हिंमत असेल तर... पुणे: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात खरी हिंमत असेल तर त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दूर ठेऊन त्यांनी आपल्याशी लढावे, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष...
Read More...
राज्य 

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी'

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी' मुंबई: प्रतिनिधी ईडी, सीबीआयच्या चौकशा आणि तुरुंगवासाला घाबरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, गिरीश...
Read More...
राज्य 

डीएसके यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी

डीएसके यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी पुणे: प्रतिनिधी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयावर छापा घालून सक्तवसुली संचालनालयच्या पथकाने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या मुंबई येथील पथकाने आज पहाटेपासून ही कारवाई सुरू केली आहे. डीएसके यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप...
Read More...
देश-विदेश 

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...'

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  आपल्या एका निकटवर्तीयाच्यामार्फत आपल्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. एक महिन्यात आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास सक्त वसुली संचालनालय तुम्हाला गजाआड करेल, असे आपल्याला सांगण्यात आले आहे, असा गंभीर आरोप आप...
Read More...
देश-विदेश 

'तुम्ही माझे मनोबल ढासळवू शकत नाही'

'तुम्ही माझे मनोबल ढासळवू शकत नाही' तुम्ही मला गजाआड करून त्रास देऊ शकता. मात्र माझे मनोबल ढासळवू शकत नाही, असा इशारा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिला.
Read More...

Advertisement