ईव्हीएम
राज्य 

'रडगाणं सोडा आणि जनमताचा आदर करा'

'रडगाणं सोडा आणि जनमताचा आदर करा' मुंबई: प्रतिनिधी  नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांपक्षाही अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक यंत्राच्या नावाने रडगाणे गाणे थांबवावे आणि जनमताचा आदर करून पराभव मान्य करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री...
Read More...
देश-विदेश 

'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे म्हणून मोदी आहेत'

'इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आहे म्हणून मोदी आहेत' मुंबई: प्रतिनिधी निवडणुकांमध्ये मतदानासाठी जोपर्यंत ईव्हीएमचा वापर केला जात आहे तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित आहे. मतदान यंत्र हटवली तर मोदीही हटणार हेही निश्चित आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली....
Read More...
देश-विदेश 

'ईव्हीएमबरोबरच पक्षांतर्गत गटबाजीमुळे झाले काँग्रेसचे पानिपत'

'ईव्हीएमबरोबरच पक्षांतर्गत गटबाजीमुळे झाले काँग्रेसचे पानिपत' भोपाळ: वृत्तसंस्था  सरत्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात यंत्राद्वारे मतदानामुळे काँग्रेसचे पानिपत झाल्याचा दावा राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी केला असला तरीही पराभूत उमेदवारांनी पक्षांतर्गत गटबाजी हे पक्षाच्या पराभवाचे एक प्रमुख कारण असल्याचे नमूद करीत पक्षश्रेष्ठींना घरचा आहेर दिला आहे....
Read More...
राज्य 

आता मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या: उद्धव ठाकरे

आता मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या: उद्धव ठाकरे मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीपैकी ३ राज्यात भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले आहे. आता मुंबई महापालिकेची निवडणूकही घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. कोणाच्या मनात शंका राहू नयेत म्हणून...
Read More...
राज्य 

'ईव्हीएम वर विश्वास हे अजित पवारांचे मत, देशाचे नाही'

'ईव्हीएम वर विश्वास हे अजित पवारांचे मत, देशाचे नाही' इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्यावर विश्वास हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, हे आमचे आणि देशाचे मत नाही. केवळ भारतीय जनता पक्षाच्या अंध भक्तांना ईव्हीएमवर विश्वास आहे, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. अर्थात अजित पवार यांची गणना अंधभक्तांमध्ये केली जाऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read More...

Advertisement