ओबीसी
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...
देश-विदेश 

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष

भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष नवी दिल्ली प्रतिनिधी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यापासून पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचा...
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या'

'रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या बारा जागा मिळाव्या' मराठा – ओबीसी वाद न होता मराठा समाजाला आरक्षण द्या क्रिमिलेयर मर्यादा 8 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढविण्याची गरज पुणे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत रिपबल्किन पार्टी ऑफ इंडियाला जागा मिळाल्या नाहीत, तरीही आम्ही नाराजी दूर ठेवून महायुतीचे काम केले,. त्यामुळे येत्या...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षण अधिसूचनेबाबत हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या'

'मराठा आरक्षण अधिसूचनेबाबत हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या' मुंबई: प्रतिनिधी   कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा कुटुंबांना त्यांच्या सग्या सोयऱ्यांसह  इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला आक्षेप घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील मंत्री आणि इतर मागासवर्गाचे नेते छगन भुजबळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना दि....
Read More...
राज्य 

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटना न्यायालयात मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचले असताना अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबाच्या सग्यासोयऱ्यांना इतर मागास प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनने मुंबई उच्च...
Read More...
राज्य 

'ओबीसी समाजाच्या हितासाठी राजीनामा द्या'

'ओबीसी समाजाच्या हितासाठी राजीनामा द्या' वाशिम: प्रतिनिधी एकीकडे सत्तेची पदे उपभोगायची आणि दुसरीकडे सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका करायची असा दुटप्पीपणा चालणार नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची ध्येयधोरणे मान्य नसतील तर इतर मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून दूर...
Read More...
राज्य 

'... हा उपरोध समजा, हतबलता समजा किंवा मी घाबरलो समजा'

'... हा उपरोध समजा, हतबलता समजा किंवा मी घाबरलो समजा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या रोज वाढत जाणाऱ्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यापुढे सरकारने जरांगे पाटील सांगतील तसे सर्व निर्णय घ्यावे, अशा शब्दात राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि इतर मागासवर्गीय समाजाचे नेते छगन...
Read More...
राज्य 

'मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी शुक्रे यांच्या नियुक्तीला ओबीसींचा विरोध'

'मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी शुक्रे यांच्या नियुक्तीला ओबीसींचा विरोध' मुंबई: प्रतिनिधी राज्य मागासवर्गीय आयोगाचे तीन सदस्य आणि अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने आयोगाची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला इतर मागासवर्गीय समाजाचा तीव्र विरोध...
Read More...
देश-विदेश 

रा स्व संघ आणि भाजपाचे ओबीसी प्रेम बेगडी

रा स्व संघ आणि भाजपाचे ओबीसी प्रेम बेगडी मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष ओबीसींना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ओबीसींना मंडल कमिशनद्वारे २७ टक्के आरक्षण लागू करणाऱ्या माजी पंतप्रधान वी.पी. सिंग यांचा जयघोष करायला ते का तयार नाहीत? हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...

Advertisement