कारवाई
राज्य 

इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?

इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा? मुंबई: प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
देश-विदेश 

'सरकार बदलल्यावर अशी कारवाई करू की...'

'सरकार बदलल्यावर अशी कारवाई करू की...' नवी दिल्ली: प्रतिनिधी केंद्रात सत्तापालट होऊन आमचे सरकार आल्यानंतर लोकशाहीचे चिरहरण करणाऱ्या सर्वांवर कारवाई होईलच. ती कारवाई अशी असेल की पुन्हा कोणाला असे करण्याची हिम्मत होणार नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयकर विभागासह केंद्रीय तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना...
Read More...
राज्य 

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग'

'सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरत असल्यानेच आपल्यावर कारवाईला वेग' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी सत्ताधाऱ्यांसाठी आपण अडचणीचे ठरत असल्यामुळेच आपल्यावरील कारवाईला वेग आला आहे. आता कारागृहात टाकण्याची कारवाई तेवढी शिल्लक आहे. मात्र, अशा कारवायांना आपण घाबरत नाही, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.   रोहित पवार आणि त्यांच्या      
Read More...
अन्य 

पत्रकार व कार्यकर्त्यांवरील  हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने 

पत्रकार व कार्यकर्त्यांवरील  हल्ल्यांच्या निषेधार्थ निदर्शने  पुणे : प्रतिनिधी  पत्रकार व कार्यकर्त्यांवरील हल्ले रोखावेत आणि अशा घटनांमधील हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संविधान ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना सोमवारी दुपारी निवेदन देण्यात आले. संविधान ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन...
Read More...
राज्य 

'ससून'च्या अधिष्ठात्यांवर कठोर कारवाई करावी

'ससून'च्या अधिष्ठात्यांवर कठोर कारवाई करावी पुणे : प्रतिनिधी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेले ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचे रुग्णालयातील पायाभूत सुविधांकडेही लक्ष नव्हते. वारंवार लिफ्टमध्ये होणार बिघाड, सामान्य रुग्णांना मिळणारी सेवा, रुग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास याकडे सतत अधिष्ठात्यांनी दुर्लक्ष...
Read More...
राज्य 

'महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार'

'महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार' मुंबई : प्रतिनिधी महापुरुषांविरुद्ध अवमानजनक वक्तव्य केले तर त्याचे समर्थन शासन करणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अमरावती येथे गुन्हा दाखल झालेला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करणाऱ्या ‘शिदोरी’ या मासिकावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल, अशी...
Read More...
देश-विदेश 

कारवाईने धास्तावलेल्या भ्रष्टाचाऱ्यांची एकजूट

कारवाईने धास्तावलेल्या भ्रष्टाचाऱ्यांची एकजूट नवी दिल्ली: वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचारांच्या विरोधात व्यापक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे धास्तावलेले सर्व भ्रष्टाचारी एकजूट करून एका मंचावर येत आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.    भाजपाच्या विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात...
Read More...

Advertisement