काश्मीर
देश-विदेश 

काश्मीरच्या उपराज्यपालांना मिळाला अधिकाऱ्यांच्या बदलीचा अधिकार

काश्मीरच्या उपराज्यपालांना मिळाला अधिकाऱ्यांच्या बदलीचा अधिकार नवी दिल्ली: प्रतिनिधी  काश्मीरला मिळालेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर केंद्र सरकारने उपराज्यपालांच्या अधिकारांमध्ये वाढ केली आहे. यापुढे शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे अधिकार उपराज्यपालांकडे असणार आहेत. नॅशनल कॉन्फरन्स ने मात्र केंद्राच्या या निर्णयाला  विरोध व्यक्त केला असून राज्याला केवळ शिके उंटविणारा मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

'सरकारच्या नाही देशाच्या भवितव्याची काळजी'

'सरकारच्या नाही देशाच्या भवितव्याची काळजी' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालेल्या सरकारच्या भवितव्याविषयी आपल्याला काही देणे घेणे नाही. आपल्याला देशाच्या भवितव्याची काळजी आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला        
Read More...
अन्य 

'दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो' ला पुण्यात प्रारंभ

'दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो' ला पुण्यात प्रारंभ पुणे : प्रतिनिधी काश्मीर मधील कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली तसेच सुक्या मेव्याचा समावेश असलेल्या 'दस्तकारी हाट-काश्मीर एक्स्पो' या प्रदर्शनाला १५ डिसेंबर रोजी काँग्रेस भवन(शिवाजीनगर) येथे प्रारंभ झाला. २१ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन...
Read More...
अन्य 

लालचौकातील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले

लालचौकातील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले पुणे: प्रतिनिधी काश्मिरमधला लालचौक हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर अशी या चौकाची ओळख आहे. या चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो आहे. लाल चौकातल्या बसविलेल्या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
देश-विदेश 

'भाजप चोळत आहे काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ'

'भाजप चोळत आहे काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ' भाजपच्या काश्मीर धोरणात 'ट्रस्ट डेफिसिट': राहुल कौल पुणे : प्रतिनिधी जम्मू-काश्मीर विधानसभेत ‘काश्मिरी स्थलांतरितां’साठी दोन जागा आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या विस्थापितांसाठी एक जागा राखीव ठेवण्यासाठी ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना अधिनियम 2019’मध्ये केंद्र सरकार दुरुस्ती करीत असून हिंदू महासंघ व 'युथ ऑफ पनून काश्मीर'ने...
Read More...
देश-विदेश 

'दहशतवाद निपटण्यासाठी सीआरपीएफ सक्षम'

'दहशतवाद निपटण्यासाठी सीआरपीएफ सक्षम' काश्मीरमधील सैन्यदल कमी करण्याचा निर्णय अमलात आला तरी खोऱ्यातील दहशतवाद आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी निपटण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल सक्षम असल्याचा निर्वाळा या निमलष्करी दलाचे महानिरीक्षक एम एस भाटिया यांनी दिला.  
Read More...
देश-विदेश 

 'घरात नाही दाणा, पण मला कैवारी म्हणा'

 'घरात नाही दाणा, पण मला कैवारी म्हणा' पाकिस्तानात अभूतपूर्व दुर्भिक्ष्य सोसण्याची वेळ आलेली असतानाही पाक लष्कराची काश्मिरात तोंड खुपसण्याची खुमखुमी गेलेली नाही. भारताने काश्मीर जबरदस्तीने ताब्यात ठेवल्याचा जुनाच राग आळवताना कधी ना कधी काश्मिरच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मल्लिनाथीही पाक लष्कराने केली आहे. 
Read More...

Advertisement