कोरोना

नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप

नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप मुंबई: प्रतिनिधी  गुजरात मधील दंगलींच्या काळात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'मौत का सौदागर' असल्याचा आरोप केला होता. आता कोरोना महासाथीचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे.  कोरोना...
Read More...
देश-विदेश 

जगाच्या डोक्यावर आणखी महामारीची टांगती तलवार 

जगाच्या डोक्यावर आणखी महामारीची टांगती तलवार  लंडन: वृत्तसंस्था  तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाचा कारभार ठप्प करणाऱ्या कोरोनाच्या महामारीप्रमाणेच, कदाचित त्यापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या साथरोगाची टांगती तलवार जगाच्या डोक्यावर असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे.  जागतिक तापमान वाढ आणि जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात होत असलेली कत्तल यामुळे मानवजात...
Read More...
देश-विदेश 

लॉक डाऊनच्या काळात जन्मलेल्या मुलांचे आरोग्य अधिक चांगले

लॉक डाऊनच्या काळात जन्मलेल्या मुलांचे आरोग्य अधिक चांगले लंडन: वृत्तसंस्था   कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग ठप्प झालेले असताना त्या काळात जन्माला आलेल्या मुलांचे आरोग्य इतर मुलांच्या तुलनेने अधिक चांगले असल्याचा निष्कर्ष आयर्लंड विद्यापीठात झालेल्या संशोधनात काढण्यात आला आहे.   या काळात जन्मलेल्या मुलांची प्रतिकारक्षमता अधिक चांगली आहे,    
Read More...
अन्य 

कोरोना काळात भारतात गैर व्यवस्थापनाचा कळस: डॉ. संग्राम पाटील

कोरोना काळात भारतात गैर व्यवस्थापनाचा कळस: डॉ. संग्राम पाटील पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाच्या वतीने दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अभ्यासक डॉ. संग्राम पाटील (इंग्लंड) यांचे 'कोरोना आणि मोदी सरकार' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गांधी भवन सभागृह, कोथरूड येथे झालेल्या...
Read More...
राज्य 

जे एन १ ला घाबरू नका, मात्र सतर्क रहा

जे एन १ ला घाबरू नका, मात्र सतर्क रहा मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. ‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा...
Read More...
देश-विदेश 

पुन्हा पसरू लागली कोरोनाची दहशत

पुन्हा पसरू लागली कोरोनाची दहशत नवी दिल्ली: प्रतिनिधी  तब्बल अडीच वर्ष संपूर्ण जगभराचा कारभार ठप्प करणाऱ्या कोरोना महासाथीची दहशत पुन्हा पसरू लागली आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीत जगभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत ५२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.  सध्या जगभरात जे...
Read More...
राज्य 

'कोविड जेएन १ चा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा'

'कोविड जेएन १ चा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा' नागपूर : प्रतिनिधी कोविड जेएन 1 या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी...
Read More...
देश-विदेश 

भारतात अवतरला करोनाचा नवा अवतार

भारतात अवतरला करोनाचा नवा अवतार नवी दिल्ली: प्रतिनिधी तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ संपूर्ण जगाचा कारभार ठप्प करणाऱ्या करोनाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. आतापर्यंत सिंगापूरसारख्या देशात वेगाने पसरलेला कोविड १९ च्या विषाणूचा जेएन १ हा नवा प्रकार भारतातही अवतरला असून  केरळमधील काही रुग्णांमध्ये...
Read More...
देश-विदेश 

'अधिक जीवघेण्या महामारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहा'

'अधिक जीवघेण्या महामारीला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहा' कोरोना महामारी नियंत्रणात आली असली तरीही या पुढील काळात कोरोना पेक्षाही भयंकर आणि जीव घेण्या महामारीच्या धोक्याची टांगती तलवार जगाच्या डोक्यावर असून या संकटाला सामूहिक रीतीने सामोरे जाण्यासाठी सर्वांनी तयारी ठेवावी असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांनी केले आहे. 
Read More...
देश-विदेश 

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी'

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी' राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने होरपळून निघाला असता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. केजरीवाल्यांना नैतिक दृष्ट्या आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
Read More...
देश-विदेश 

'सध्याची रुग्णवाढ ही कोरोनाच्या शेवटाची सुरुवात'

'सध्याची रुग्णवाढ ही कोरोनाच्या शेवटाची सुरुवात' मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उल्लेखनीय वाढ होताना दिसून येत आहे. मात्र, ही रुग्णसंख्या वाढ म्हणजे कोरोनाच्या शेवटाची सुरुवात असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. दोन वर्षाहून अधिक काळ संपूर्ण जगाला वेठीला धरणाऱ्या कोरोनाच्या महासाथीचा दोन आठवड्याच्या कालावधीत अंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
Read More...
राज्य 

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

राज्यभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ राज्यभरात, विशेषतः मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने काही रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या आणि आवश्यक साधनसामग्रीचा साठा यात वाढ केली आहे.
Read More...

Advertisement