चित्रपट
राज्य 

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी

मुंबई उच्च न्यायालयाने केली सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याचा आग्रह धरून अडथळे आणू नका, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची कान उघाडणी केली आहे.  'अजेय - दि अनटोल्ड स्टोरी...
Read More...
राज्य 

अनोखा अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपटाची उत्कंठा शिगेला

अनोखा अनुभव देणाऱ्या 'समसारा' चित्रपटाची उत्कंठा शिगेला अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या  "समसारा" या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं गूढ काय? असे अनेक प्रश्न या...
Read More...
अन्य 

रितेश देशमुख रुपेरी पडद्यावर साकारणार छत्रपती शिवरायांची महागाथा

रितेश देशमुख रुपेरी पडद्यावर साकारणार छत्रपती शिवरायांची महागाथा मुंबई: प्रतिनिधी   मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि नुकतेच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेला रितेश देशमुख याने छत्रपती शिवरायांची महागाथा रुपेरी पडद्यावर साकारणार असल्याची घोषणा शिवजयंतीचे औचित्य साधून केली आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट इतिहासाच्या...
Read More...
राज्य 

'सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील'

'सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील' सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Read More...
अन्य 

भारतातील मूर्खांची संख्या ९० वरून ९५ टक्क्यांवर'

भारतातील मूर्खांची संख्या ९० वरून ९५ टक्क्यांवर' प्रदर्शनापूर्वीच वादाचे केंद्र ठरलेला पठान हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या तुफान प्रतिसादाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी तीव्र उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Read More...
अन्य 

'रोमिओ ज्युलिएट'नी निर्मात्यावर ठोकला पन्नास कोटी डॉलरचा दावा 

'रोमिओ ज्युलिएट'नी निर्मात्यावर ठोकला पन्नास कोटी डॉलरचा दावा  आपण अल्पवयीन असताना दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेने दिशाभूल करून आपल्याला नग्न दृष्य देण्यास भाग पाडले. त्यामुळे आपल्याला आयुष्यभराची हानी सोसावी लागली असा दावा करून 'रोमिओ ज्युलिएट' चित्रपटात नायक आणि नायिकेची भूमिका केलेल्या कलाकारांनी निर्मिती संस्थेवर ५० कोटी डॉलर्सच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. 
Read More...
अन्य 

चित्रपटातून उलगडणार आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गूढ? 

चित्रपटातून उलगडणार आनंद दिघे यांच्या मृत्यूचे गूढ?  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्याचा थरारक पट उलगडणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने अल्पावधीत अफाट लोकप्रियता मिळवली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. 'धर्मवीर'चा दुसरा भाग सन २०२४ मध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. 
Read More...

Advertisement