जयंती
राज्य 

विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन

विनायकी क्रीडा महोत्सवाचे आयोजन पुणे: प्रतिनिधी कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांच्या जयंती निमित्त विनायकी क्रीडा महोत्सवाचे 1 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहेत.  स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व...
Read More...
राज्य 

'राजकारणातील सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकावा'

'राजकारणातील सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकावा' कराड: प्रतिनिधी सध्याच्या राजकारणात वाचाळवीरांची संख्या वाढली असून सुसंस्कृतपणा लोप पावत चालला आहे. राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकून ठेवावा आणि जनतेसाठी कशा पद्धतीने काम करीत राहावे, याची शिकवण सध्याच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातून घेणे आवश्यक आहे, असे सांगत मुख्यमंत्री अजित...
Read More...
अन्य 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन रॅली 

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन रॅली  पुणे: प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. लालबहाद्दूर शास्त्री पुतळा, दांडेकर पुल ते ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौक पर्यंत ‘‘अभिवादन’’ रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महात्मा...
Read More...
राज्य 

रसिकांना मंत्रमुग्ध, गदिमामय करणारा 'गदिमा महोत्सव'

रसिकांना मंत्रमुग्ध, गदिमामय करणारा 'गदिमा महोत्सव' पुणे : प्रतिनिधी देव देव्हाऱ्यात नाही, विठ्ठला तू वेडा कुंभार, बाई मी विकत घेतला श्याम, कानडा राजा पंढरीचा अशी भाव आणि भक्तीपर रचना... कुरवाळु का सखे, हृदयी प्रीत जागते, नवीन आज चंद्रमा, सांग तू माझा होशील का? अशा प्रेमगीतांनी... का...
Read More...
अन्य 

आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023 चे आयोजन

आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023 चे आयोजन पुणे : प्रतिनिधी कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची यंदा 133वी  जयंती आहे. याचे औचित्य साधून कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023 आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 2, 3 आणि 4 जून 2023 रोजी हे...
Read More...
अन्य 

समतेचे उद्गाते: महात्मा बसवेश्वर

समतेचे उद्गाते: महात्मा बसवेश्वर महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे. बसवण्णा यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे...
Read More...
राज्य 

'सावित्रीबाईंच्या कामामुळेच महिलांना विकासाची संधी'

'सावित्रीबाईंच्या कामामुळेच महिलांना विकासाची संधी' आजही समाजात मुलींवर अत्याचार, बालविवाह, मुलींना शाळेत न घालणे असे अनेक प्रकार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांमध्ये सेफ कॅम्पस (सुरक्षित आवार) या संकल्पनेवर काम होण्याची आवश्यकता दिसून येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती म्हणून या पदावर काम करताना एक आठवण नेहमी होते की, सावित्रीबाई फुले यांच्या कामामुळेच आम्ही इथवर पोचलो आहोत. अनेक महिलांना समाजात पुढे येऊन विकासाची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आम्ही आज वंदन करीत आहोत, असे प्रतिपादन आज पुण्यात विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. 
Read More...

Advertisement