जाहीरनामा
राज्य 

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा नवी दिल्ली प्रतिनिधी  महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे...
Read More...
राज्य 

'संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला'

'संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला' नागपूर: प्रतिनिधी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर संविधान बदलण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही इरादा नाही. भाजपा पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाणार हा काँग्रेसचा जुमला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना  केला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...
Read More...
देश-विदेश 

कोट्यावरी भारतीयांचे जीवनमान उंचावण्याची भाजपची गॅरंटी

कोट्यावरी भारतीयांचे जीवनमान उंचावण्याची भाजपची गॅरंटी नवी दिल्ली: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात विविध समाज घटकांसाठी घोषणांची बरसात करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील घटकांना...
Read More...
राज्य 

आरक्षणाची मर्यादा हटविण्याचे काँग्रेसचे आश्वासन

आरक्षणाची मर्यादा हटविण्याचे काँग्रेसचे आश्वासन   नवी दिल्ली: प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आरक्षणाबाबतची ही घोषणा निवडणुकीत 'गेम चेंजर' ठरेल अशी काँग्रेसची अपेक्षा असून त्याला सत्तारूढ भारतीय जनता पक्ष कसे प्रत्युत्तर...
Read More...
देश-विदेश 

उमेदवारांची यादी नाही पण काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार

उमेदवारांची यादी नाही पण काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार नवी दिल्ली: प्रतिनिधी   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या जाहीरनामा समितीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याचा मसुदा तयार केला असून तो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत चर्चा        
Read More...
देश-विदेश 

'केवळ दोन तासात करणार आश्वासनांची पूर्तता'

'केवळ दोन तासात करणार आश्वासनांची पूर्तता' बंगळुरू: वृत्तसंस्था  काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा असून आम्ही केवळ बोल घेऊन नाही. जे बोलू ते करून दाखवू. पक्षाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने शपथविधीनंतर केवळ दोन तासात पूर्ण केली जातील, अशी ग्वाही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.  कर्नाटकात निर्भय...
Read More...

Advertisement