दीपक केसरकर
राज्य 

शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका

शिवसेना शिंदे गटात होणार पक्षांतर्गत निवडणुका मुंबई: प्रतिनिधी शिवसेनेत दीर्घ काळापासून बंद पडलेली पक्षांतर्गत निवडणुकांची पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार असून लवकरच पक्षांतर्गत निवडणुका पार पडतील, असे संकेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
राज्य 

'राज्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही'

'राज्यातील कुठलीही शाळा बंद होणार नाही' नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण ठरविले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समूह शाळांमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रस्तावाबाबत सदस्य अभिजित...
Read More...
राज्य 

राज्यात नव्या उद्योगांना सरकारकडून सहकार्य: केसरकर

राज्यात नव्या उद्योगांना सरकारकडून सहकार्य: केसरकर व्यावसायिक प्रशिक्षण आणि सेवांमध्ये राज्य पुढारलेले असून, उद्योगासाठी पायाभूत सुविधांसह पोषक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांना शासन सहकार्य करेल. विश्वभरातून आलेले उद्योजक हे देशाची संपत्ती असून, शासन आणि उद्योजकांनी सहकार्याने काम केल्यास राज्यासह देश अधिक बलवान बनेल असे मत मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. विश्व मराठी संमेलन 2023 अंतर्गत भारतातील व भारताबाहेरील उद्योजकांचा सहभाग असलेली उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री केसरकर बोलत होते. 
Read More...
अन्य 

विदेशी विद्यार्थ्यांना देणार मराठीचे शिक्षण: दीपक केसरकर

विदेशी विद्यार्थ्यांना देणार मराठीचे शिक्षण: दीपक केसरकर मुंबई: प्रतिनिधी   परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण मंडळांचे प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त देशांतर्गत मराठी भाषिकांचे संमेलन आयोजित...
Read More...
राज्य 

'मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन बुधवारपासून

'मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन बुधवारपासून मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले जाणार आहे.
Read More...

Advertisement