धैर्यशील मोहिते पाटील
राज्य 

कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील

कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील   पंढरपूर : प्रतिनिधी  मागील दहा वर्षात (२००९ ते २०२४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट कोणी लावली, असा सवाल उपस्थित करत माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला....
Read More...
राज्य 

'माढ्याची निवडणूक आता जराशी कठीण'

'माढ्याची निवडणूक आता जराशी कठीण' सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी फारशी कठीण नाही. मात्र, माढा मतदारसंघातील निवडणूक पक्षासाठी जरा जास्त कठीण झाल्याची कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवेढा येथे पाटील यांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी आमदार...
Read More...
राज्य 

माढ्यातून शरद पवार देणार धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी

माढ्यातून शरद पवार देणार धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी सोलापूर: प्रतिनिधी आपल्याला डावलून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनाच भारतीय जनता पक्षाकडून  पुन्हा उमेदवारी देण्यात आल्याने नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्या बंडखोरीला...
Read More...
राज्य 

मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढविणारच 

मोहिते पाटील माढ्यातून निवडणूक लढविणारच  सोलापूर: प्रतिनिधी  माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने केवळ धैर्यशील मोहिते पाटीलच नव्हे तर संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबच नाराज असून त्यांनी एकमताने ही निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला आहे. भाजपने तिकीट न दिल्यामुळे या पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
Read More...

Advertisement