नारायण राणे
राज्य 

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल मुंबई: प्रतिनिधी  माजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया केली जाणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात...
Read More...
राज्य 

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास?

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास? नवी दिल्ली: प्रतिनिधी  चाकरमान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, असे साकडे खासदार नारायण राणे यांनी महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.  गणेशोत्सव आणि...
Read More...
राज्य 

अखेर कोकणात नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर

अखेर कोकणात नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर मुंबई : प्रतिनिधी अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिढा सुटला असून शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांनी माघार घेतली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोकणातील हा महत्वाचा मतदारसंघ महायुतीमध्ये दीर्घ काळ...
Read More...
राज्य 

कोकणात राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा 

कोकणात राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा  मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपात वादाचे कारण ठरलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सामंत यांनी समाजमाध्यमाद्वारे माघार घेण्याचे सूतोवाच केले आहे....
Read More...
अन्य 

मिळकत करबुडवेगिरी विरोधात बँडबाजा दारात

मिळकत करबुडवेगिरी विरोधात बँडबाजा दारात पुणे: प्रतिनिधी पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमकपणे "बँड बाजा" वाजविला. पुणे महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत कर न भरल्यामुळे सील केली. शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या...
Read More...
राज्य 

'स्वाभिमानी मराठा कुणबी होऊन घेणार नाही आरक्षण'

'स्वाभिमानी मराठा कुणबी होऊन घेणार नाही आरक्षण' मुंबई: प्रतिनिधी  स्वाभिमानी मराठा कुणबी होऊन आरक्षण घेणार नाही. मराठा आरक्षणाचा विषय नाजूक असून त्यावर सरकारने सखोल विचार करावा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले....
Read More...
देश-विदेश 

'बारसू रिफायनरी प्रकल्प होणारच'

'बारसू रिफायनरी प्रकल्प होणारच' राजापूर: प्रतिनिधी तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प देश आणि राज्यासाठी महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होणारच, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नऊ वर्ष पूर्ण केल्याबद्दल सरकारची कामगिरी आणि...
Read More...

Advertisement