परिवर्तन
राज्य 

'महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फुटून विकासाची हंडी येणार'

'महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फुटून विकासाची हंडी येणार' मुंबई: प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असून भ्रष्टाचाराची हंडी फुटणार आणि विकासाची हंडी लागणार. त्या हंडीतील लोणी जनतेला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  वरळीच्या जंबोरी मैदानातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या परिवर्तन दहीहंडी उत्सवाला...
Read More...
अन्य 

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर

सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवा: जावेद अख्तर सध्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे फॅड निर्माण झाले आहे. मात्र, ही प्रथा घातक आहे. चित्रपटात काय दाखवायचे आणि काय नाही, हे ठरविणारी सेन्सॉर बोर्ड ही शासकीय यंत्रणा आहे. सरकारने उठसूट बहिष्कार घालण्याच्या मागण्यांच्या मागे न धावता सेन्सॉर बोर्डाचा सन्मान ठेवण्याची गरज आहे, असे मत विख्यात गीतकार, संवाद लेखक जावेद अख्तर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. कोणता चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा आणि कोणता नाही, हे बाहेरचे लोक कोण ठरवणार, असा संतप्त सवालही त्यांनी केला. 
Read More...

Advertisement