पाऊस
राज्य 

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?' मुंबई: प्रतिनिधी  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हवामान विभागाकडून इशारा आल्यानंतर रेड अलर्टचे पत्रक काढले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली का, असा सवाल त्यांनी केला आहे.  पाऊस...
Read More...
राज्य 

मावळ व मुळशी तालुक्यात पाच दिवस पर्यटन बंदी

मावळ व मुळशी तालुक्यात पाच दिवस पर्यटन बंदी पुणे: प्रतिनिधी पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून शहर जलमय झाले आहे. शहराबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने मावळ आणि मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळी जाण्यास पाच दिवसांसाठी बंदी केली आहे. ही बंदी...
Read More...
राज्य 

'स्टॉर्म वॉटर लाईन'ला  रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड द्या' 

'स्टॉर्म वॉटर लाईन'ला  रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड द्या'  पुणे: प्रतिनिधी  यंदाही पहिल्याच पावसात पुणे शहरच काय उपनगरेही 'पाण्यात' गेली. तास - दोन तासांच्या पावसाने दाणादाण उडवून दिली शिवाय निद्रिस्त प्रशासन आणि सुस्त लोकप्रतिनिधी याचा पर्दाफाश पुन्हा एकदा झाला. दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईवर खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात शहराचे विविध...
Read More...
अन्य 

पाऊस या विषयावरील गानसंध्येचे आयोजन

पाऊस या विषयावरील गानसंध्येचे आयोजन पुणे: प्रतिनिधी रोटरी क्लब पर्वतीच्या वतीने पाऊस या विषयावरील हिन्दी-मराठी गाण्यांची संध्या संपन्न झाली. ज्ञानदा प्रतिष्ठान सभागृह डिपी रोड कोथरूड येथे रंगलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजेश दातार व त्यांच्या टिमने “ओ सजणा बरखा बहार आयी” ते जिंदगी भर नही...
Read More...
राज्य 

पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या

पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या मुंबई: प्रतिनिधी राज्यात मान्सून दाखल होऊनही अद्याप पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे राज्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. वरुण राजाच्या अवकृपेमुळे बळीराजा चिंताग्रस्त असून सर्वसामान्य ग्राहकांसाठी भाव वाढीची शक्यता चिंता निर्माण करणारी आहे. राज्यात तब्बल 142 लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची शेती केली...
Read More...

Advertisement