पायाभूत सुविधा
राज्य 

'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण'

'राहुल गांधी यांचे आरोप म्हणजे पराभवासाठी शोधलेले कारण' पुणे: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादी बद्दल केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. ठरवून घेतलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलत आहेत आणि त्यामुळे लोकांची चांगली करमणूक होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची...
Read More...
देश-विदेश 

'जामीन हा नियम, कैद हा अपवाद, या तत्वाची उपेक्षा'

'जामीन हा नियम, कैद हा अपवाद, या तत्वाची उपेक्षा' गांधीनगर: वृत्तसंस्था   भारतीय न्यायव्यवस्थेने जामीन हा नियम व कैद हा अपवाद, हे तत्व अंगीकारले आहे. मात्र जिल्हा न्यायालयांच्या स्तरावर या तत्त्वाची उपेक्षा केली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या जिल्हा न्यायालयांच्या मानसिकतेची कारण मीमांसा करणे आवश्यक आहे, असे परखड            
Read More...
अन्य 

पायाभूत सुविधांच्या विकासात 'बिल्डर्स'चे योगदान मोलाचे: मिलिंद पानपाटील

पायाभूत सुविधांच्या विकासात 'बिल्डर्स'चे योगदान मोलाचे: मिलिंद पानपाटील पुणे : प्रतिनिधी "देशातील पायाभूत सुविधांची उभारणी, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, नदी जोड प्रकल्प, भारतमाला प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, आवास योजना यांसारख्या शासकीय योजनांची, प्रकल्पांची पूर्तता, तसेच रोजगार निमिर्ती करण्यात 'बिल्डर्स' महत्वाचे योगदान देत आहेत," असे प्रतिपादन राष्ट्रीय जल अकॅडमीचे संचालक मिलिंद...
Read More...
अन्य 

शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम करणार प्रशासनाला सहकार्य

शहर विकासासाठी उद्योजकांचा फोरम करणार प्रशासनाला सहकार्य वासवानी उड्डाणपूल पाडण्याबाबत बैठकीत चर्चा  पुणे : प्रतिनिधी ​वेगाने विस्तारलेल्या पुण्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप सारख्या संकल्पनेतून हे उद्दिष्ट कसे गाठता येईल, याबाबत पुण्यातील कॉर्पोरेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत सोमवारी...
Read More...
राज्य 

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या: उपमुख्यमंत्री

शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर द्या: उपमुख्यमंत्री पुणे: प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते,  स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पाण्याचा पुनर्वापर, वाहतूक व्यवस्था आदी पायाभूत सुविधा विकसित करा. पायाभूत...
Read More...
देश-विदेश 

चीनच्या सीमेलगत पायाभूत सुविधा उभारणीला वेग देणार

चीनच्या सीमेलगत पायाभूत सुविधा उभारणीला वेग देणार देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनच्या सीमेलगत पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सचिवांची समिती नियुक्त करण्यात येणार आहे. 
Read More...

Advertisement