पालखी सोहळा
राज्य 

जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार

जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार पुणे: प्रतिनिधी  पुण्यनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या उपनगरात भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीच्या बोपोडी येथील विसाव्याची वेळ वाढवावी, या माजी महापौर सुनिता वाडेकर यांच्या विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज संस्थानाने तत्काळ ही वेळ 25 मिनिटे करण्याचा...
Read More...
अन्य 

'एकपात्रीची कला नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील'

'एकपात्रीची कला नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील' पुणे: प्रतिनिधी एकपात्री प्रयोग हा प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजक आणि कलाकारांसाठी आव्हानात्मक कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असून त्यासाठीच 'वऱ्हाड निघालं लंडनला'चे प्रयोग करत असल्याचे प्रतिपादन मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील हरहुन्नरी कलावंत संदीप पाठक यांनी...
Read More...
अन्य 

योग साधकांनी केला वारकऱ्यांच्या पायाला मसाज

योग साधकांनी केला वारकऱ्यांच्या पायाला मसाज पुणे : प्रतिनिधी दोन दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते. पुणे ते सासवड हा लांबचा टप्पा पार करताना अवघड अशी दिवेघाटाची वाट चढून आल्यावर दमलेल्या पायांना योग साधकांकडून तिळाच्या तेलाने मसाज करून त्यांच्यात चैतन्य भरण्याचे...
Read More...
अन्य 

पालखी सोहळ्यात सहभागी संविधान दिंडी

पालखी सोहळ्यात सहभागी संविधान दिंडी पुणे: प्रतिनिधी सुमंतजी भांगे ( सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन ) यांच्या मुख्य संकल्पनेतुन व आयुक्त प्रशांत नारनवरे (समाज कल्याण विभाग) व महासंचालक सुनील वारे (बार्टी) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,...
Read More...
अन्य 

'वारकऱ्यांच्या सहवासात पालखी दर्शनाचा अनुभव अपूर्व आणि पवित्र'

'वारकऱ्यांच्या सहवासात पालखी दर्शनाचा अनुभव अपूर्व आणि पवित्र' पुणे: प्रतिनिधी पुण्यनगरीमध्ये आलेल्या संतांच्या मांदियाळीमध्ये आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “वारकऱ्यांच्या सहवासातील माऊलींचे आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शनाचा अपूर्व आणि पवित्र...
Read More...
अन्य 

वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प पुणे: प्रतिनिधी वारकरी बांधवांसाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान प्रसार या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांचे नेत्रदान या विषयावर व्याख्यान आयोजित  करण्यात आले. यामध्ये वारकरी बांधवांनी नेत्रदानाविषयी प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले व आपापल्या गावांमध्ये जाऊन या विषयावर...
Read More...
अन्य 

वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिर

वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिर पुणे : प्रतिनिधी डॉ.पी. ए. इनामदार यांच्या  ‘इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’(वानवडी)च्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १३ जून २०२३ रोजी हे शिबिर ७८- गुरुवार पेठ, नवयुग मित्र मंडळ, शीतळादेवी चौकाजवळ सकाळी...
Read More...
अन्य 

एएसजी आय हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांची नेत्र तपासणी

एएसजी आय हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांची नेत्र तपासणी पुणे: प्रतिनिधी जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन होताच फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एएसजी आय हॉस्पिटलतर्फे वारकऱ्यांसाठी नेत्र तपासणी करण्यात आली. पालखी पुणे मुक्कामाच्या दिवशीही हे तपासणी शिबीर असणार आहे. आतापर्यंत जवळपास ८५० वारकऱ्यांनी या...
Read More...

Advertisement