पावसाळी अधिवेशन
राज्य 

'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?'

'चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराज सरकारचं करायचं काय?' मुंबई: प्रतिनिधी  चड्डी बनियन गॅंग हाय हाय, या गुंडाराज सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशी जोरदार घोषणाबाजी करत पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांच्या महाविकास आघाडीने विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या...
Read More...
राज्य 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक मुंबई: प्रतिनिधी    पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला अधिवेशन काळातील आपल्या इराद्यांची चुणूक दाखवून दिली. महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली.    विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या सरकारने...
Read More...
देश-विदेश 

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी नवी दिल्ली: प्रतिनिधी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात वावटळ उठलेली असताना याच मुद्द्यावरून राजकारण करत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साठमारी जुंपलेली खुद्द संसदेच्या आवारातच पहायला मिळाली. महिला अत्याचाराच्या मणिपूर येथील प्रकरणावरून विरोधकांनी तर राजस्थानमधील महिला अत्याचारांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधींच्या...
Read More...

Advertisement