पॅलेस्टाईन
देश-विदेश 

'गाजा आणि इराण हल्ल्यावरील भारत सरकारचे मौन अयोग्य'

'गाजा आणि इराण हल्ल्यावरील भारत सरकारचे मौन अयोग्य' नवी दिल्ली: प्रतिनिधी  गाझापट्टी आणि इराण या ठिकाणी इस्रायलने केलेला अमानुष हल्ला निंदनीय असून त्याबाबत भारत सरकारने मौन बाळगणे आणि कोणतीही भूमिका न देणे अयोग्य असल्याची टीका काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे.  जगाला 13 जून रोजी पुन्हा...
Read More...
देश-विदेश 

'आम्हाला आमच्या देशाचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार'

'आम्हाला आमच्या देशाचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार' तेल अविव: वृत्तसंस्था आम्हाला आमच्या देशाचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. गाझा पट्टीतून माघार घेण्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश हा आमच्यासाठी अपमानकारक आणि अन्यायकारक आहे, अशी टीका करत इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश झिडकाराला आहे. इस्राएल...
Read More...
देश-विदेश 

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश तेल अवीव: वृत्तसंस्था हमासच्या दहशतवादी गटांना समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायलने चंग बांधला असून त्यासाठी गाझापट्टीतील सर्व नागरिकांनी दक्षिणेकडील भागात स्थलांतरित व्हावे, असे आदेश इस्राएल सैन्याने दिले आहेत. गाझा पट्टीच्या सीमारेषेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमा केली असून लवकरच हे सैन्य...
Read More...

Advertisement