प्रचार
राज्य 

चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक

चला, मुंबईत परिवर्तन घडवू या: मुंबईत भाजपचे फलक मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. 'चला, मुंबईत परिवर्तन घडवू या,' असे फलक शहरात जागोजागी उभारण्यात आले आहेत.     लवकरच राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत. मुंबई महापालिका शिवसेना...
Read More...
देश-विदेश 

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा 'सांस्कृतिक' मार्ग 

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचा 'सांस्कृतिक' मार्ग  मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय कार्यक्रम राबवण्यापेक्षा अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची नवी 'आयडिया' त्यांनी दिली.
Read More...
राज्य 

निवडणूक प्रचाराचा धुरळा शाळेपर्यंत पोहोचला

निवडणूक प्रचाराचा धुरळा शाळेपर्यंत पोहोचला पुणे: प्रतिनिधी  कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी एकमेकांवर शाळेत पालकांना गाठून प्रचाराची पातळी खालावल्याचे आरोप केले आहेत.     रासने यांनी प्रचाराच्या पदयात्रेदरम्यान शनिवार पेठेतील थेट एका शाळेतच प्रवेश केला. त्यावेळी...
Read More...
राज्य 

रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चितच: संग्राम थोपटे

रविंद्र धंगेकर  यांचा विजय निश्चितच: संग्राम थोपटे पुणे: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रविंद्र हेमराज धंगेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी देवीला खण, नारळाची ओटी भरुन गुरुवारी करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात...
Read More...

Advertisement