फूट
राज्य 

कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील

कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील   पंढरपूर : प्रतिनिधी  मागील दहा वर्षात (२००९ ते २०२४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट कोणी लावली, असा सवाल उपस्थित करत माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला....
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला पडणार पुन्हा खिंडार'

'उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला पडणार पुन्हा खिंडार' मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचे निकाल चार्जिंग रोजी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पुन्हा मोठी फूट पडणार असून ही नव्या राजकीय भूकंपाची नांदी आहे,, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी...
Read More...
राज्य 

'वसंतदादा पाटील यांचे सरकार उलथवणे हे बंड नव्हतेच'

'वसंतदादा पाटील यांचे सरकार उलथवणे हे बंड नव्हतेच' पुणे: प्रतिनिधी आपण वयाच्या साठाव्या वर्षी पक्ष नेतृत्वाला अमान्य असणारी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, काहींनी वयाच्या केवळ 38 व्या वर्षी बंडाचा झेंडा उभारला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पवार यांनी...
Read More...
राज्य 

'संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते'

'संधी वारंवार मागायची नसते आणि द्यायचीही नसते' सातारा: प्रतिनिधी एकीकडे पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अजित पवार आमचे नेते आहेत, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे समर्थन केले असतानाच दुसरीकडे अजित पवार यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी नाही, अशी भूमिका मांडली आहे. संधी...
Read More...
राज्य 

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाही'

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाही' पुणे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाही, असे भ्रमात टाकणारे विधान करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, 'अजित पवार हे आमचेच नेते आहेत,' या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास...
Read More...
राज्य 

'फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपबाबत देशभरात रोष'

'फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपबाबत देशभरात रोष' पुणे: प्रतिनिधी मराठी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत भारतीय जनता पक्षाने फूट पाडली. इतर पक्षाच्या नेत्यांनी याबाबत भाष्य न करता आपापसात भांडत राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. आम्ही एकमेकात भांडत बसलो आणि ते दुरून मजा...
Read More...
राज्य 

शरद पवारांनी तटकरेंना पक्षातून काढले, तर पटेल यांनी बनवले प्रदेशाध्यक्ष

शरद पवारांनी तटकरेंना पक्षातून काढले, तर पटेल यांनी बनवले प्रदेशाध्यक्ष मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या राजकीय नाट्यात अधिकाधिक रंग भरू लागले आहेत. अजित पवारांना पाठिंबा देणारे खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांनी पक्षातून काढून टाकले आहे, तर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने प्रफुल्ल पटेल यांनी तटकरे...
Read More...
राज्य 

'शपथ घेणारे नऊ जण वगळता उर्वरित आमदार पक्षासोबतच'

'शपथ घेणारे नऊ जण वगळता उर्वरित आमदार पक्षासोबतच' मुंबई: प्रतिनिधी रविवारी अजित पवार यांच्यासोबत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ जण वगळता इतर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना...
Read More...
राज्य 

'विकास आघाडीचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो'

'विकास आघाडीचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदार नाराज असून ते पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे येणार असल्याच्या विधानाची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. उलट ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असून ते शिवसेना शिंदे गटाकडे...
Read More...
राज्य 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात आणखी मोठी फूट

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपात आणखी मोठी फूट जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपात आणखी मोठी फूट पडली आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेतली असून या संघटनेत सहभागी कर्मचारी आजपासून कामावर रुजू झाले आहेत. 
Read More...

Advertisement