बाळासाहेब ठाकरे
राज्य 

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'

'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही' मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकच ठाकरे ब्रँड आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ब्रँड बनू शकतो. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच ब्रँड बनू शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम...
Read More...
राज्य 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम बेगडी'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिवसेनाप्रमुखांवरील प्रेम बेगडी' मुंबई : प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेले प्रेम बेगडी आहे. त्यांनी ढाळलेले अश्रू हे मगरीचेअश्रू आहेत, अशी जहारी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे    एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत    
Read More...
राज्य 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व जगले, आणि तुम्ही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व जगले, आणि तुम्ही... मुंबई: प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववाद जगले. मात्र, तुम्ही आज राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्यावर केलेल्या...
Read More...
राज्य 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही 'भारतरत्न' द्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही 'भारतरत्न' द्या मुंबई: प्रतिनिधी   नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या केंद्राच्या भूमिकेचे स्वागत करतानाच निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.   कृषी क्षेत्रात अफाट कामगिरी करणाऱ्या माजी...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हे अपयशी शिष्याचे नामुष्कीजनक उदाहरण'

'उद्धव ठाकरे हे अपयशी शिष्याचे नामुष्कीजनक उदाहरण' मुंबई: प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे धगधगते विद्यापीठ होते. मात्र, उद्धव ठाकरे यांना त्या वंदनीय विद्यापीठाचे शिष्यत्व टिकवता आले नाही. उद्धव ठाकरे ही राजकारणातील अयशस्वी शिष्याचे नामुष्कीजनक उदाहरण आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे...
Read More...
राज्य 

राम मंदिर सोहळा हा सत्ताधाऱ्यांसाठी श्रेय लाटण्याचा सोहळा

राम मंदिर सोहळा हा सत्ताधाऱ्यांसाठी श्रेय लाटण्याचा सोहळा नवी दिल्ली: प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा हे सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त बनले आहे. त्यामुळेच संयोजकांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून साजरा होणारा राजकीय सोहळा संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन धार्मिक...
Read More...
राज्य 

'दिल्लीच्या अदृश्य हातामुळे मराठी माणसाचे नुकसान'

'दिल्लीच्या अदृश्य हातामुळे मराठी माणसाचे नुकसान' नागपूर: प्रतिनिधी दिल्लीच्या अदृश्य हाताने मराठी माणसाचे मोठे नुकसान केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःच्या हिमतीवर शून्यातून घडविलेले पक्ष फोडून भाजपने मराठी माणसाचे नुकसान केले आहे अशी टीका...
Read More...

Advertisement