बैलगाडा शर्यत
राज्य 

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मुंबई: प्रतिनिधी  बैलगाडा शर्यतीशी संबंधित सर्व मुद्द्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निकाल दिला असल्यामुळे त्यासंबंधी कोणत्याही नव्या आदेशाची गरज नसल्याचे सांगून मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण बांधील असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट...
Read More...
राज्य 

बैलगाडा शर्यतीना सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

बैलगाडा शर्यतीना सर्वोच्च न्यायालयाची मान्यता नवी दिल्ली: प्रतिनिधी  अखेर प्राणी मित्र संघटनांची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना अधिकृत मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीप्रमाणेच तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांवरील बंदीही सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात...
Read More...
अन्य 

 'खिल्लार'मध्ये अनुभवता येणार बैलगाडा शर्यतीचा थरार

 'खिल्लार'मध्ये अनुभवता येणार बैलगाडा शर्यतीचा थरार महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा थरार चित्रपटात  पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांच्या खिल्लार या आगामी चित्रपटात बैलगाडा शर्यत आणि त्याभोवतीचे वातावरण दाखवले जाणार असून, रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 
Read More...

Advertisement