ब्रिज भूषण सिंह
अन्य 

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हे दाखल

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हे दाखल अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सिंह यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. आपल्या विरोधात खेळाडूंचे आंदोलन हा राजकीय कट असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. काँग्रेस आणि काही उद्योगपती हे या आंदोलनाचे खरे सूत्रधार असल्याचा दावाही त्यांनी केला. 
Read More...
देश-विदेश 

'... असे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करू'

'... असे जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करू' महिला कुस्ती खेळाडूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिज भूषण सिंह यांनी एका कवितेचा आधार घेत आपले 'भावूक' मनोगत व्यक्त करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 
Read More...
देश-विदेश 

महिला मल्लांच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून त्वरित दखल

महिला मल्लांच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून त्वरित दखल नवी दिल्ली: वृत्तसंस्था  भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ब्रिज भूषण सिंह यांच्याकडून लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करणाऱ्या महिला मल्लांच्या याचिकेची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावली आहे. या याचिकेवर...
Read More...
देश-विदेश 

आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा

आंदोलक मल्ल स्वीकारणार राजकीय पक्षांचा पाठिंबा कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार ब्रिज भूषण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात कोणताही राजकीय पक्ष आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, असे आंतरराष्ट्रीय ख्यातीची महिला कुस्तीगीर विनेश फोगट हिने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात केलेल्या आंदोलनात आंदोलन मल्लांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा नाकारला होता. 
Read More...

Advertisement