मंगलप्रभात लोढा
राज्य 

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट मुंबई: प्रतिनिधी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  कबुतरामुळे नागरिकांसाठी आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या...
Read More...
राज्य 

गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ

गडकोटांच्या संवर्धनासाठी तीन महिन्यात स्वतंत्र महामंडळ अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेले, मराठ्यांच्या बांधकाम शैलीचे अनोखे दर्शन घडविणारे गडकोट, किल्ले हीच महाराष्ट्राची ओळख व अस्मिता आहे. या गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य करत आहे. या मागणीला प्रतिसाद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी येत्या तीन महिन्यात गडकोट, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती समस्त हिंदू बांधव समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Read More...

Advertisement