मंत्रिमंडळ विस्तार
राज्य 

शिंदे गटाच्या मंत्र्यांना मिळणार निम्मा निम्मा कार्यकाळ

शिंदे गटाच्या मंत्र्यांना मिळणार निम्मा निम्मा कार्यकाळ नागपूर: प्रतिनिधी  या विधानसभा निवडणुकीत महायुतीला लक्षणीय यश प्राप्त झाले असले तरी मंत्रिपदाच्या रांगेत उभे असलेल्या आमदारांचे समाधान करणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटाने आखलेल्या विशेष रणनीतीनुसार शपथविधीपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी...
Read More...
राज्य 

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला मुंबई: प्रतिनिधी  आज आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी समारंभात केवळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार ११ तारखेला...
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे'

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे' मुंबई: प्रतिनिधी लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे मित्र...
Read More...
देश-विदेश 

केंद्रात शिंदे गटाला मिळणार दोन मंत्री पदे

केंद्रात शिंदे गटाला मिळणार दोन मंत्री पदे शिंदे, फडणवीस यांची अमित शहा यांच्याशी चर्चा नवी दिल्ली: प्रतिनिधी केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या विस्तारात शिवसेना शिंदे गटाला दोन मंत्री पदे मिळणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यातील मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार...
Read More...
राज्य 

शिंदे फडणवीस सरकारच्या कसोटीचा काळ

शिंदे फडणवीस सरकारच्या कसोटीचा काळ दीर्घकाळ बहुप्रतीक्षित असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची घडी अखेर जवळ येऊन ठेपली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाच्या अपेक्षा किती आणि कशा पुऱ्या करायच्या याचे मोठे आव्हान राज्यात सत्तांतर घडवून सत्ता हस्तगत केलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासमोर असणार आहे. 
Read More...
राज्य 

'मंत्रिमंडळ विस्तारात चार महिलांना स्थान द्या'

'मंत्रिमंडळ विस्तारात चार महिलांना स्थान द्या' राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारतीय जनता पक्षाच्या किमान ३ ते ४ आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. भाजपमध्ये महिलांना आवर्जून स्थान दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Read More...

Advertisement