ममता बॅनर्जी
देश-विदेश 

ममता बॅनर्जी यांना निवासस्थानी पडल्याने गंभीर दुखापत

ममता बॅनर्जी यांना निवासस्थानी पडल्याने गंभीर दुखापत कोलकाता: वृत्तसंस्था   तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चालताना पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर एसएसकेम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   कालीघाट गृह संकुलाच्या आवारात फेरफटका मारत असताना ममता बॅनर्जी या पडल्या आणि त्यांना गंभीर यापूर्वी...
Read More...
देश-विदेश 

'... अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू'

'... अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू' कोलकाता: वृत्तसंस्था विविध योजनांतर्गत केंद्र सरकारने राज्य सरकारला देणे बाकी असलेली रक्कम एक आठवड्याच्या आत अदा करावी, अन्यथा तृणमूल काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी...
Read More...
देश-विदेश 

भाजप विरोधातील इंडिया आघाडीला पहिले खिंडार

भाजप विरोधातील इंडिया आघाडीला पहिले खिंडार नवी दिल्ली: प्रतिनिधी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येऊन साकारलेल्या 'इंडिया' आघाडीला पहिले खिंडार पडले आहे. काँग्रेस बरोबर जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी...
Read More...
देश-विदेश 

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा'

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा' नवी दिल्ली: प्रतिनिधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधकांच्या वतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव हा प्रत्यक्षात राहुल गांधी यांना या पदासाठीच्या स्पर्धेतून दूर करण्याचा सापळा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वृत्तसंस्थेशी...
Read More...

Advertisement