रक्तदान शिबिर
राज्य 

'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन

'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन पुणे : प्रतिनिधी पुण्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून या पार्श्वभूमीवर 'रक्ताचे नाते' चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या पुण्यात दररोज सुमारे १५०० रक्तपिशव्यांची गरज आहे, पण उपलब्धता...
Read More...
अन्य 

भिक्षेकरी महीला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

भिक्षेकरी महीला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले रक्तदान पुणे: प्रतिनिधी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या रक्त तुटवड्याच्या बातम्या चिंताजनक आहे. रक्त हे कोणत्याही फॅक्टरीत तयार करता येत नसून ते आपण माणसांनी केलेल्या रक्तदानातूनच संकलन करणे शक्य आहे. त्यामुळे रक्तदान करा! रक्तदानाने आपल्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम होत नाही तर उलट रक्त...
Read More...
अन्य 

सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने विक्रमी रक्तदान शिबीर

सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने विक्रमी रक्तदान शिबीर   पुणे: प्रतिनिधी 'नसे केवळ हे रक्तदान, जीवनदानाचे हे पुण्य काम' हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशनने ७५ व्या प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या रक्तदान महाशिबीरात विक्रमी ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तरुण-तरुणी, महिला-पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसादात झालेल्या रक्तदान महाशिबीराने...
Read More...
अन्य 

प्रजासत्ताक दिन व डॉ. विठ्ठल जाधव(IPS) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व पुरस्कार वितरणाचे आयोजनu

प्रजासत्ताक दिन व डॉ. विठ्ठल जाधव(IPS) यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व पुरस्कार वितरणाचे आयोजनu पुणे: प्रतिनिधी शांतिदूत परिवार आणि एल. ओ. सी. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचा प्रजासत्ताक दिन व सेवानिवृत्त विशेष पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी...
Read More...
अन्य 

पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न

पद्मावती फाउंडेशनच्या वतीने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न पुणे :  प्रतिनिधी पद्मावती फाउंडेशनच्या माध्यमातून विजय बाळासाहेब दगडे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २१३ जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरास प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक स्मार्ट वॉच भेट देण्यात आले. तर नेत्र तपासणी शिबिराचा लाभ ६९१ जणांनी घेतला.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते...
Read More...

Advertisement