रक्तदान
राज्य 

'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन

'रक्ताचे नाते' ट्रस्टचे पुणेकरांना रक्तदानाचे आवाहन पुणे : प्रतिनिधी पुण्यातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये, रुग्णालयांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून या पार्श्वभूमीवर 'रक्ताचे नाते' चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक राम बांगड यांनी पुणेकरांना मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सध्या पुण्यात दररोज सुमारे १५०० रक्तपिशव्यांची गरज आहे, पण उपलब्धता...
Read More...
राज्य 

मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प

मानव एकता दिवस - निष्काम सेवेचा अनुपम संकल्प पिंपरी: प्रतिनिधी          प्रेम आणि बंधुभावना जागविणारा ‘मानव एकता दिवस’, संत निरंकारी मिशन द्वारे दरवर्षी २४ एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात आयोजित केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरण करण्याचा प्रसंग नसून मानवता, सौहार्द आणि...
Read More...
राज्य 

रक्ताला कोणतीही जात पात नसते : एअर मार्शल भूषण गोखले

रक्ताला कोणतीही जात पात नसते :  एअर मार्शल भूषण गोखले पुणे : प्रतिनिधी  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कधीही जात - पात मानली नाही, त्यावर कधी विश्वास ठेवला नाही. रक्ताचे देखील तेच महत्व आहे. रक्ताला कोणतीही जात - पात नसते. आज जेव्हा समाजात जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा...
Read More...
अन्य 

मोफत कॅन्सर व विविध रक्त तपासणी व रक्तदान शिबिर

मोफत कॅन्सर व विविध रक्त तपासणी व रक्तदान शिबिर    पुणे : प्रतिनिधी कर्करोग जनजागृतीसाठी श्री काळभैरवनाथ फाउंडेशन पुणे व फर्ग्युसन कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय सौ. अनिता राजीव सप्रे व स्वर्गीय सुजय सुरेश सकपाळ यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व मोफत विविध रक्त चाचण्यां तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक ११...
Read More...

Advertisement