राज्यपाल
राज्य 

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर... मुंबई: प्रतिनिधी आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी...
Read More...
देश-विदेश 

'राज्यपाल हे लोकशाहीविरोधी पद तातडीने रद्द करा'

'राज्यपाल हे  लोकशाहीविरोधी पद तातडीने रद्द करा' राज्यपाल आणि राज्य सरकारे यांचे नाते विळ्या भोपळ्याचे असल्याची अनेक उदाहरणे पूर्वीपासून आतापर्यंत देशभरातील विविध राज्यात अनेकदा बघायला मिळाली आहेत. अगदी एवढ्यात, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यातील जनतेलाही याचे दर्शन वारंवार घडले आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी राज्यपाल पद हे संवैधानिक असले तरीही ते लोकशाही तत्वांच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त केले आहे. लोकशाही खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करायची असेल तर आवश्यक इतर उपायांपैकी राज्यपाल हे पदच रद्द करणे हा महत्वाचा उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
Read More...

Advertisement