राहुल नार्वेकर
राज्य 

यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच

यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच मुंबई: प्रतिनिधी  विधानभवनाच्या लॉबीतच झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे मंत्र्यांनी विधानभवनात बैठका न घेता मंत्रालयातच घ्याव्या, अशी सूचनाही अध्यक्षांनी केली आहे.  गुरुवारी विधानभवनात...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच: विधानसभा अध्यक्षांचा निर्वाळा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच: विधानसभा अध्यक्षांचा निर्वाळा मुंबई: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. या निकालामुळे निवडणूक आयोगाच्या निकालापाठोपाठ दुसऱ्यांना शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, कोणत्याही    
Read More...
राज्य 

'देशाची लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल?'

'देशाची लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल?' मुंबई: प्रतिनिधी पक्षांतर बंदी कायदा पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निर्णय म्हणजे देशातील लोकशाही संपविण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल समजायचे का, असा तिखट सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख...
Read More...
राज्य 

'राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी दोन आठवड्यात निकाल द्या'

'राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी दोन आठवड्यात निकाल द्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणी निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेच्या आमदार अपात्रता...
Read More...
राज्य 

'आमदार अपात्रता निर्णयामुळे नार्वेकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह'

'आमदार अपात्रता निर्णयामुळे नार्वेकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह' पुणेः प्रतिनिधी ज्यांच्यामुळे शिवसेनेतील दिग्गज नेते पक्ष सोडून गेले, त्यांनीच शिवसेनेविरोधात निकाल देऊन स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बालगंधर्व कलादालनात बोलताना केली. बालगंधर्व कलादालनात आयोजित प्रसिध्द व्यंगचित्रकार अमित पापळ...
Read More...
राज्य 

'आमदार अपात्रता प्रकरणी भाजप नेत्यांच्या दबावाखाली निर्णय'

'आमदार अपात्रता प्रकरणी भाजप नेत्यांच्या दबावाखाली निर्णय' पुणे: प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या दबावाखाली द्यावा लागला आहे. अध्यक्षांना भाजप नेत्यांचे ऐकणे भाग पडले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त...
Read More...
राज्य 

... तरीही मुख्यमंत्री निकालाबाबत असमाधानीच

... तरीही मुख्यमंत्री निकालाबाबत असमाधानीच मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी एकमेकांवर ठोकलेल्या आमदार अपात्रतेच्या दाव्यांचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केवळ शिंदे गटाच्या नव्हे तर महायुती सरकारच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर केली आहे. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निकालाबाबत पूर्ण समाधानी...
Read More...
राज्य 

शिंदे यांची शिवसेनाच मूळ शिवसेना, एकही आमदार अपात्र नाही

शिंदे यांची शिवसेनाच मूळ शिवसेना, एकही आमदार अपात्र नाही मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका बसला असून त्यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे.  अध्यक्ष नार्वेकर यांनी...
Read More...
राज्य 

'... त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अधिक योग्य ठरेल'

'... त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अधिक योग्य ठरेल' मुंबई: प्रतिनिधी शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच त्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करणेच अधिक योग्य ठरेल, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.  संजय राऊत हे काहीही बोलतात. त्यांच्या...
Read More...
राज्य 

आमदार अपात्रता निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

आमदार अपात्रता निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ नवी दिल्ली: प्रतिनिधी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विनंती मान्य करून सुप्रीम कोर्टाने १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याबाबत वेळकाढूपण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे...
Read More...
राज्य 

'विधानसभा अध्यक्ष करीत आहेत केवळ डमरू वाजवण्याचे काम'

'विधानसभा अध्यक्ष करीत आहेत केवळ डमरू वाजवण्याचे काम' मुंबई: प्रतिनिधी  आमदार  अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत पुरेशी नसून ती वाढवून मिळावी या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विनंतीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली आहे. अध्यक्ष हे दीड वर्षाच्या कालावधी केवळ डमरू...
Read More...

Advertisement