वसंत मोरे
राज्य 

'मोरे यांच्याबरोबर मनसेचा एकही विद्यमान पदाधिकारी नाही'

'मोरे यांच्याबरोबर मनसेचा एकही विद्यमान पदाधिकारी नाही' पुणे: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडमार्गे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरे यांच्या जाण्याने मनसेला काहीही फरक पडणार नाही. त्यांच्याबरोबर पक्षाच्या एकही विद्यमान पदाधिकाऱ्याने शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. दोन दोन वर्ष पक्षाशी संबंध नसलेल्या लोकांची यादी...
Read More...
राज्य 

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा मुंबई: प्रतिनिधी  मूळचे शिवसैनिक असूनही काही  काळ पक्षांपासून दूर गेल्याबद्दल वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याची 'शिक्षा ' शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावली. मला पुण्यात शिवसेना आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेली...
Read More...
राज्य 

वसंत मोरे लवकरच बांधणार शिवबंधन

वसंत मोरे लवकरच बांधणार शिवबंधन पुणे: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे लवकरच शिवबंधन परिधान करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचेही मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.    पुणे लोकसभा मी...
Read More...
राज्य 

"मनसे पाठिंबा देईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा...'

पुणे: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली. भारतीय जनता...
Read More...
राज्य 

पुण्यात तिरंगी लढत निश्चित, मोरे यांना 'वंचित' ची उमेदवारी

पुण्यात तिरंगी लढत निश्चित, मोरे यांना 'वंचित' ची उमेदवारी पुणे: प्रतिनिधी  वंचित बहुजन आघाडीने अखेर पुणे लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेले नेते वसंत मोरे यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचितने पाठिंबा...
Read More...
राज्य 

वसंत मोरे असणार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार?

वसंत मोरे असणार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार? पुणे: प्रतिनिधी    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करणारे नेते वसंत मोरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा चंगच बांधला आहे. वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न असून त्यासाठी ते आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत आहेत.      
Read More...
अन्य 

वसंत मोरे काँग्रेसच्या वाटेवर, मोहन जोशी यांनी घेतली भेट

वसंत मोरे काँग्रेसच्या वाटेवर, मोहन जोशी यांनी घेतली भेट पुणे: प्रतिनिधी   लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी त्यांची भेट घेतली असून भारतीय जनता पक्षाच्या पाठीवर      
Read More...
राज्य 

वृक्षतोडविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार

वृक्षतोडविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार पुणे: प्रतिनिधी  नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रातील पूर्ण वाढ झालेल्या तब्बल सहा हजार पुरुषांची तोड होणार असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरून चळवळ उभी करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली...
Read More...

Advertisement