विधिमंडळ
राज्य 

इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा?

इजा, बिजा, तिजाबद्दल कारवाई की सजा? मुंबई: प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. मात्र, माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन'

'मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन' नागपूर: प्रतिनिधी मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल,. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात बोलताना दिली. कायद्याच्या दृष्टीने टिकण्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन हा आशेचा किरण आहे. त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर त्रुटी दूर करण्याचे काम...
Read More...
राज्य 

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या'

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या' अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. 
Read More...
राज्य 

विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारे राऊत अडचणीत

विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारे राऊत अडचणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांवर टीका करण्याच्या नादात विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्याने उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत येण्याची चिन्ह आहेत. त्यांच्या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पक्षाने हक्क भंगाची नोटीस दिली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनाही राऊत यांचे समर्थन करणे हे अवघड जागचे दुखणे झाले आहे.
Read More...

Advertisement