विरोधक
देश-विदेश 

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ' मुंबई::प्रतिनिधी सध्याची वेळ तुच्छ राजकारणाची नव्हे तर आपल्यातील एकोपा जगासमोर दाखवण्याची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असेपर्यंत आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारच्या विरोधात आम्ही एक शब्दही काढणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ती...
Read More...
राज्य 

'खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना जोडा दाखवा'

'खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना जोडा दाखवा' पुणे: प्रतिनिधी राज्यातील माता-भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या सुरुवातीपासूनच सावत्र भावांनी त्यावर टीका केली आहे. अशा खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना योग्य वेळ आली की जोडा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
राज्य 

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?'

'समाजाने केवळ नेत्यांची हमालीच करायची का?' जालना: प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत तब्बल सत्तर वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन...
Read More...
राज्य 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक मुंबई: प्रतिनिधी    पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला अधिवेशन काळातील आपल्या इराद्यांची चुणूक दाखवून दिली. महायुती सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली.    विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या सरकारने...
Read More...
राज्य 

शिंदे फडणवीसांच्या दिल्ली वारीने चर्चेला ऊत

 शिंदे फडणवीसांच्या दिल्ली वारीने चर्चेला ऊत मुंबई: प्रतिनिधी मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती, त्यासाठी सांगितले जाणारे आजारपणाचे कारण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दिल्ली वारी यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना ऊत आहे. या संधीचा फायदा घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला...
Read More...
देश-विदेश 

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी नवी दिल्ली: प्रतिनिधी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात वावटळ उठलेली असताना याच मुद्द्यावरून राजकारण करत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साठमारी जुंपलेली खुद्द संसदेच्या आवारातच पहायला मिळाली. महिला अत्याचाराच्या मणिपूर येथील प्रकरणावरून विरोधकांनी तर राजस्थानमधील महिला अत्याचारांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधींच्या...
Read More...
राज्य 

... तर विरोधकांची एकजूट राहील निव्वळ एक स्वप्न 

... तर विरोधकांची एकजूट राहील निव्वळ एक स्वप्न  भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय स्तरावर आव्हान उभे करू शकण्याची क्षमता केवळ काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेस अधिक सक्षम झाली नाही तर भाजप विरोधकांची एकजूट हे निव्वळ स्वप्न ठरेल, असे खडे बोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी विरोधकांना सुनावले आहे. 
Read More...

Advertisement