शंभूराज देसाई
राज्य 

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू' मुंबई: प्रतिनिधी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याच्या अनेक तक्रारी येत असून मराठी माणसाला घर नाकारल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत बोलताना दिला.  मराठी माणसांना मुंबईत घर नाकारण्याचे प्रकार घडत असल्याकडे मिलिंद...
Read More...
राज्य 

"अजित पवार होणार लवकरच मुख्यमंत्री'

मुंबई: प्रतिनिधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील समर्थक आमदारांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांनी, अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे विधान केले आहे. या विधानामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये संतापाची...
Read More...
राज्य 

'विकास आघाडीचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो'

'विकास आघाडीचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदार नाराज असून ते पुन्हा उद्धव ठाकरे गटाकडे येणार असल्याच्या विधानाची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. उलट ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असून ते शिवसेना शिंदे गटाकडे...
Read More...
राज्य 

'मुख्यमंत्री ठाकरे अन् सत्ता उपभोगली राष्ट्रवादीने...'

'मुख्यमंत्री ठाकरे अन् सत्ता उपभोगली राष्ट्रवादीने...' महाविकास आघाडी सत्तेवर असताना मुख्यमंत्री पद दिले उद्धव ठाकरे यांना आणि सत्ता उपभोगली राष्ट्रवादी काँग्रेसने. यावरून कोणी कोणाला वापरून घेतले हे समजून घ्यावे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. 
Read More...
राज्य 

काजूच्या प्रक्रिया उद्योगाला सहकार्य

काजूच्या प्रक्रिया उद्योगाला सहकार्य कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. काजू बोंडापासून उपउत्पादन तसेच वाईन तयार करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काजू बोंडांची विक्री इतर राज्यात शेतकऱ्यांना करावी लागते. आपल्याच राज्यात यावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
Read More...

Advertisement