संसद
देश-विदेश 

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ'

'ही तुच्छ राजकारणाची नाही, तर एकोपा दाखवण्याची वेळ' मुंबई::प्रतिनिधी सध्याची वेळ तुच्छ राजकारणाची नव्हे तर आपल्यातील एकोपा जगासमोर दाखवण्याची वेळ आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असेपर्यंत आम्ही सरकार बरोबर आहोत. सरकारच्या विरोधात आम्ही एक शब्दही काढणार नाही, अशी आमची भूमिका आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच ती...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानी संसदेत तैनात केली जाणार मांजरांची फौज

पाकिस्तानी संसदेत तैनात केली जाणार मांजरांची फौज इस्लामाबाद: वृत्तसंस्था पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून संसद भवनात प्रशिक्षित मांजरांची फौज तैनात केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.  एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाचे वादळ...
Read More...
देश-विदेश 

'मोदी सरकारकडून लादली जात आहे अघोषित आणीबाणी'

'मोदी सरकारकडून लादली जात आहे अघोषित आणीबाणी' नवी दिल्ली: प्रतिनिधी संसदेत झालेल्या घुसखोरी बाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कठोर टीका केली आहे. मोदी सरकार सभागृहातील चर्चेपासून पळ काढत असून जनतेचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे....
Read More...
देश-विदेश 

भारतीय कायदे आणि न्यायदान पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

भारतीय कायदे आणि न्यायदान पद्धतीत होणार आमूलाग्र बदल नवी दिल्ली: प्रतिनिधी भारतीय दंड संहिता (इंडियन पीनल कोड), भारतीय दंड प्रक्रिया संहिता (कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर) आणि साक्षीचे कायदे यांना पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास भारतीय न्यायप्रक्रिया आणि भारतीय कायदे...
Read More...
देश-विदेश 

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये साठमारी नवी दिल्ली: प्रतिनिधी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर संपूर्ण देशात वावटळ उठलेली असताना याच मुद्द्यावरून राजकारण करत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात साठमारी जुंपलेली खुद्द संसदेच्या आवारातच पहायला मिळाली. महिला अत्याचाराच्या मणिपूर येथील प्रकरणावरून विरोधकांनी तर राजस्थानमधील महिला अत्याचारांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी महात्मा गांधींच्या...
Read More...
देश-विदेश 

'संसद किंवा न्यायालय नव्हे तर संविधान सर्वश्रेष्ठ'

'संसद किंवा न्यायालय नव्हे तर संविधान सर्वश्रेष्ठ' न्यायवृंद प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालय आणि सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडलेली असतानाच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. या देशात संसद न्यायालय किंवा कार्यपालिका नाही तर संविधान सर्वश्रेष्ठ आहे, असे त्यांनी सुनावले आहे.
Read More...
देश-विदेश 

बोल्सोनारो समर्थकांचा ब्राझीलच्या संसद आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्ला

बोल्सोनारो समर्थकांचा ब्राझीलच्या संसद आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्ला ब्राझीलचे माजी राष्ट्रपती आणि कट्टरपंथी नेते जायर बोल्सोनारो यांच्या शेकडो समर्थकांनी ब्राझीलची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनावर हल्ला केला आहे. राषट्रपती लुईस ईनासिओ डा डिसिल्व्हा यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनीही ब्राझीलमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Read More...

Advertisement